У нас вы можете посмотреть бесплатно SHORT NEWS 20 | पहिल्याच सभेत महापौर आणि सभागृह नेत्यांचे 'हें' पाच मुद्दे चुकले...! или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Solapur #SolapurNews #SolapurMunicipalCorporation #SMC #SolapurPolitics #MaharashtraPolitics #MayorElection #DeputyMayor #BJP #PoliticalDrama #CorporatorMeeting #MunicipalPolitics #OppositionAttack #BreakingNews #MaharashtraNews #LocalPolitics #CivicBody #TransportCommittee #PoliticalControversy #CityNews Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT सोलापूर महापालिकेच्या 102 नगरसेवकांची महापौर- उपमहापौर निवडीनंतरची पार पडलेली आजची पहिली सभा चांगलीच गाजली. 87 एवढी प्रचंड नगरसेवक संख्या असलेल्या भाजप चे सभा शास्त्र चुकले. याबाबतचे हे पाच महत्त्वाचे मुद्दे. 1.सभा वेळेवर म्हणजे अकरा वाजता सुरू होणे अपेक्षित असताना विरोधकांनी आरडाओरड केली तरीही सभा साडेअकरा वाजता सुरू करण्यात आली. 2.सभेच्या विषय पत्रिकेवरचे प्रशासनाचे महत्त्वाचे विषय असताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी अजित पवार यांच्या श्रद्धांजलीचा प्रस्ताव मांडला तोही गुंडाळला.3. सभागृहात अवघे चारच विषय असताना सभागृह नेते नरेंद्र काळे यांनी सभा सुरू झाल्यानंतर महापौरांकडे विषयाबद्दल प्रायोरिटी मागितली. 4. संख्याबळानुसार भाजपचे नऊ नगरसेवक स्वीकृत होत असताना देखील कोणताही उल्लेख न करता सभागृह नेते यांनी अवघ्या आठ जणांची नावे सभागृहात वाचली. विरोधकांनी याचा भांडाफोड केला आणि नगरसचिवांना नावे वाचायला सांगितली त्यावेळेस ती सातच निघाली. स्वीकृत नगरसेवकाबाबत पालकमंत्र्यांपासून आमदारापर्यंत एवढा काथ्याकुट झाल्या असताना देखील भाजपला या निवडी देखील करता आल्या नाहीत. 5. परिवहन समितीच्या 12 सदस्यांची आजच नियुक्ती केली जाणार होती. ज्यांना शब्द दिला ते हार तुरे आणि मिरवणुका काढण्याच्या तयारीत होते मात्र ऐनवेळी हा विषय तहकूब ठेवण्यात आला. महापौर विनायक कोंड्याल आणि सभागृह नेते नरेंद्र काळे यांचे सभेवर नियंत्रण नव्हते. अनेक जण विषयांतर करत होते. गोंधळातच ही सभा तहकूब करून महापौरांनी सभेतून निघून गेले. त्यामुळे विरोधी पक्षातील अमोल शिंदे,चेतन नरोटे, रफिक हत्तुरे ज्यांनी भाजपवर तोंडसुख घेतले. भाजप शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर, रुद्रेश बोरामणी, ज्ञानेश्वर म्याकल,श्रीनिवास दायमा,अक्षय अंजीखाने, वृषाली चालुक्य, ऋषिकेश म्हेत्रे आणि पत्रकार मनीष केत या 8 जणांना भाजपने दिली स्वीकृत नगरसेवकाची संधी.. तर एम आय एम कडून नईम सालार झाले स्वीकृत नगरसेवक अविनाश पाटील,रंजीता चाकोते, अश्विनी जाधव,संगीता जाधव , राजू पाटील, अमर पुदाले, भारत बुडूरवाले, बिज्जू प्रधाने, गणेश वानकर, जयकुमार माने, श्रीशीला नागनाथ , शिवाजी वाघमोडे, कल्पना कदम, सत्यनारायण गुर्रम, अमोल शिंदे आणि अजहर हुंडेकरी या 16 जणांची स्थायी समिती सदस्य पदी नियुक्ती नगरसेविका श्रद्धा पवार यांना ओळखत नसल्याबद्दल नगर सचिवांनी सभागृहात वक्तव्य केल्यावर अमोल शिंदे, चेतन नरोटे, अनंत जाधव यांनी नगरसचिवांनी माफी मागण्याची केली मागणी महापौर विनायक कोंड्याल म्हणाले, यापुढे सभागृह वेळेवर सुरू करून शिस्तीने सभागृह चालवू भाजपच्या शहराध्यक्ष रोहिणी तडवळकर म्हणाल्या, भाजपने आठ जणांना अडीच वर्षासाठी स्वीकृत नगरसेवक म्हणून निवडले एक जागा रिक्त ठेवली सोलापूर महापालिकेच्या आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले, भाजपने रिक्त ठेवलेली एक स्वीकृत नगरसेवकाची जागा ते कधीही भरू शकतात किंवा रिक्त ठेवू शकतात सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्यासाठी टप्पा एक आणि टप्पा दोन मधीलचा एकूण प्रस्ताव पोहोचला पंधराशे कोटीवर जागतिक बँक अर्थ सहकार्य करणार उजनी ते सोलापूर या नव्याने टाकलेल्या जलवाहिनीसाठी बांधावयाचे पाकणी येतील वॉटर ट्रीटमेंट प्लांटचे अद्याप काम सुरू नाही शिवसेनेचे गटनेते अमोल शिंदे म्हणाले राष्ट्रवादीच्या वैभव हत्तुरे यांनी 25 लाख रुपये घेऊन भाजपाला पाठिंबा दिला.. तर हत्तुरे म्हणाले बिन बुडाचे आरोप करू नका सोलापूर महापालिकेत स्वीकृत म्हणून निवडलेल्या नगरसेवकांनी गुलाल उधळून महापालिका परिसर केला घाण.. नगरसेवकांचे स्वच्छ आणि सुंदर सोलापूर फक्त भाषणापुरतेच तुमची नाटकं आता बंद करा..मला बोलू द्या...असं म्हणत भाजपच्या गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी भाजप सह सर्वच नगरसेवकांना गप्प बसविले.. अधिकारी पैसे खाऊन बांधकाम परवाने देत असल्याचा केला आरोप सोलापूर शहरातील बी टू सत्ता प्रकार उठवण्याबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी नगरसेवक विनोद भोसले यांनी महापालिका सभागृहात आणला सभासद प्रस्ताव.. प्रस्ताव गोंधळात मंजूर सोलापुरातील दमाणी विद्या मंदिर येथे दहावीच्या पुणे बोर्ड परीक्षेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब देऊन स्वागत..आज झाला मराठीचा पहिला पेपर मंत्रालयानंतर बीडमध्ये ACB ची धाड, परळीतील लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे अडकला जाळ्यात ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:- / yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ... Solapur Municipa Corporation First Meeting Turns Chaotic BJP Faces Embarrassment Mayor Vinayak Kondyal Solapur SMC Political Drama Transport Committee Appointment Stalled BJP in Trouble येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.