У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar Accident | Rohit Pawar यांचा सरकारला थेट सवाल तर अमोल मिटकरी यांच्या भूमिकेत बदल? | VSR или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
राज्यातील राजकारणात खळबळ उडवणाऱ्या अजित पवार यांच्या अपघात प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Rohit Pawar यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी VSR विमान कंपनीच्या देखभाल व्यवस्थेवर थेट सवाल उपस्थित करत कंपनीवर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. दिल्लीत आणि मुंबईत पत्रकार परिषद घेत त्यांनी या संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. “जीवघेणी सेवा देणाऱ्या विमान कंपनीवर कारवाई का नको?” असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार Amol Mitkari यांनी सुरुवातीला “दादांचा अपघात नसून घात आहे” असा दावा केला होता. मात्र आता त्यांनी पक्ष एकसंघ असल्याचे सांगत चौकशीची मागणी कायम असल्याचे स्पष्ट केले आहे. #अजितपवार #RohitPawar #AmolMitkari #VSRकंपनी #महाराष्ट्रराजकारण #BreakingNews #MarathiNews #राजकीयबातमी #NCP #मुंबईTak 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.