У нас вы можете посмотреть бесплатно scnnews ...सिन्नरमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 8000 टन कचऱ्याचे संकलन или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
scnnews ...सिन्नरमध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून 8000 टन कचऱ्याचे संकलन...स्वच्छता मोहीम हा प्रतिष्ठानचा एक आदर्श उपक्रम :- नगराध्यक्ष विठ्ठल राजे उगले डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने रविवार (दि. 1 मार्च ) रोजी सिन्नर शहराजवळील सरदवाडी बायपास उड्डाणपूलाजवळील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. प्रतिष्ठानच्या वतीने 87 श्री सदस्यांनी सकाळी ७.३० ते १०.३० यावेळेत ३ तास या मोहिमेमध्ये ४ किलोमीटर रस्त्याची स्वच्छता केली, असून त्यातून ओला कचरा 6.400 टन व सुका कचरा 1.600 असा एकूण 8 टन...कचरा संकलित केला आहे.रायगड जिल्ह्यातील डॉ.नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सिन्नर येथील सरदवाडी बायपासरोड वरील उड्डाणपूलाजवळील परिसरात स्वच्छता मोहीम राबवण्यामध्ये पद्मश्री, महाराष्ट्रभूषण डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी व रायगडभूषण डॉ.आ.सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण देशभर या स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात सिन्नर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष विठ्ठल उगले,उपाध्यक्ष हर्षद देशमुख, नगरसेवक पंकज मोरे,सागर कोथमिरे,मनोज देशमुख, पंकज जाधव,नगरसेविका ललिता हांडे,दत्ता हांडे सरदवाडीचे सरपंच सुभाष शिरसाट उपस्थित होते. यावेळी संकलित केलेला ओला व सुका कचरा सिन्नर नगरपालिकेच्या वतीने उपलब्ध 2 ट्रॅक्टर व 2 घंटागाडीच्या माध्यमातून योग्य ठिकाणी विल्हेवाट लावण्यासाठी वाहून नेण्यात आला. या साठी नगरपालिका मुख्याधिकारी अभिजित कदम यांचे मोलाचे सहकार्य मिळाले. गेल्या 85 वर्षापासून डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुरू असलेल्या समाजसेवेचे कार्य जगभरात अनेक देशात सुरू आहे.या प्रतिष्ठांनच्या माध्यमातून बोरवेल पुनर्भरण ,रक्तदान शिबिरे,कर्णबधिर मुलांना श्रवणयंत्र वाटप,आदिवासी पाड्यावर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, वृक्ष लागवड व संवर्धन, रक्तदान शिबिरे,आरोग्य शिबिरे घेतली जातात.प्रतिष्ठानच्या माध्यमातून डॉ . डी.वाय.पाटील स्टेडियम,नवी मुंबई येथे राबवण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे.सिन्नर नगरपालिकेच्या वतीने नगराध्यक्ष विठ्ठलउगले यांनी सिन्नरकरांना कचरा घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन केले आहे. याबाबत समाजात जागृती निर्माण करून या आपण स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर या संकल्पाला सर्वांनी साथ देऊन कचऱ्याचे योग्य विल्हेवाट लावण्यासाठी कचरा नगरपालिकेच्या घंटागाडीतच द्यावा असे आवाहन करण्यात आले. हॉटेल व्यवसायिकांना जाहीर आवाहन करताना नगरसेवक मनोज देशमुख यांनी सांगितले की हॉटेल मधून येणारा ओला व सुका कचरा प्लास्टिक इ.विल्हेवाट रस्त्यावर फेकून देऊन करू नये तर ती कोणाला त्रास होणार नाही,रोगराई होऊ नये म्हणून नगरपालिकेच्या घंटागाडीतच कचरा देऊन नगरपालिकेला सहकार्य करावे.एससीएन न्यूज साठी आदित्य हटकर#sinnarnews #sinnar #nashiknews #sinnarbatmya #trendingnews #rajkaran #politics #education #viralvideo #bjp #congress #shivsenaubt #shivsenashinde #rashtrvadisharadpawar #rashtrvadiajitpawar #rashtrvadi #shivsena #mns #raajthakre #uddhavthakre #ajitpawar #sharadpawar #eknathshinde #manikraavkokate #rajabhauvaje #simantinikokate #udaysangle #jayantavhad #rohitpawar #dhanajaymundhe #manikraavsabha #rajabhauvajesabha #rajabhauwajesabha #vidhansabhnivadnuk #vidhansabha #ladkibahinyojna #prachar #sinnrvidhansabha2024 #vidhansabha2024 #takedgat #sinnrshahr #chaganbhujbal #narharijhirval #swami#udaysangle #rajabhauwaje #sinnar #nashik #nashikcity #sharadpawar #supriyasule #rashtrawadi #congress #shivsena #uddhavthackeray #trendingreels #reelsfeelit#jitendraavhad