У нас вы можете посмотреть бесплатно Yamai Devi I Jyotiba Dongar | Wadi Ratnagiri | Panhala | Kolhapur | Shakti - The Power Within или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
YAMAI DEVI I JYOTIBA DONGAR | WADI RATNAGIRI | PANHALA | KOLHAPUR | SHAKTI - The Power Within मूळ माया यमाई देवीच्या पदस्पर्शाने जोतिबा परिसर पावन झाला असून पूर्वी दक्षिण मोहिमेत केदारनाथ व औंदासुर राक्षसाची समोरासमोर भेट झाली . त्यांचे निकराचे युद्ध झाले, परंतु औंदासुराचा वध यमाई देवीच्या हस्ते असल्याने केदारनाथाने तिला यमाई अशी साद घातली तेव्हा तिचे नाव यमाई असे रूढ झाले, अशी आख्यायिका आहे. श्री यमाई देवीने औंदासुराचा वध करून केदारनाथांचा दक्षिणेकडील मार्ग निष्कलंक केला. हे सर्व सातारा जिल्ह्यातील औंध या गावी घडले. औंधच्या कंठगिरी या डोंगरावर मूळ माया यमाईदेवी औंधासुराचा निःपात करण्यासाठी या ठिकाणी प्रगट झाली म्हणून या कंठगिरीचे नाव मूळगिरी झाले. केदारनाथांची दक्षिण मोहीम पार पडल्यानंतर ते परत हिमालयाकडे जाण्यास निघाले. त्यावेळी महालक्ष्मीने विनवणी करून वाडी रत्नागिरी डोंगरावर गादी स्थापन करून त्यांचा राज्याभिषेक केला. या सोहळ्यास महालक्ष्मी यमाई देवीस बोलविण्यास विसरल्या. याची जाणीव चोपडाई देवीने केदारनाथांना करून दिली . तेव्हा केदारनाथांनी यमाई देवीचा रुसवा काढला. काही वर्ष उलटल्यानंतर यमाई देवीस वाईट वाटले. त्या केदारनाथांना म्हणाल्या, तुम्ही आता औंधकडे येऊ नका, मीच वाडी रत्नागिरी येथे चाफे वनात प्रकट होईन. त्याप्रमाणे यमाईदेवी चैत्र महिन्यात वसंत ऋतूत या डोंगरावरील उत्तरेकडील चंपक वनात प्रकट झाल्या. पुढे केदारनाथ चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या यात्रेत नित्याप्रमाणे लवाजम्यासह यमाईदेवीस भेटण्यास गेले. कृत युगात जमदग्नीच्या हातून रेणुका देवीचा वाढ झाला. त्यावेळी जमदग्नीने पूर्ण ब्र्हम सनातन ज्योतिस्वरुपाकडे रेणुका व आपले मीलन घडवण्याची इच्छा वरतून मागितली होती. ते नाथांना आठवून आपल्या स्वरूपातील जमदग्नीस वेगळा करून त्या जमदग्नीचा व पूर्वजन्मीची रेणुका म्हणजे श्री यमाई देवी या दोघांचा विवाह नाथांनी लावला. याप्रकारे जमदग्नी व यमाईचे पुनर्मीलन घडवून आणले. चैत्र यात्रेदिवशी सासनकाठी व पालखी सोहळा मिरवणूक सर्व लवाजम्यासह यमाई देवीच्या भेटीस जाते. Do Like, Share with Everyone and Subscribe Paulkhuna to Watch New Episode respectively. Press the Bell icon to be Updated with us & Let us know Your Views on the Video in comments section. Google Map Location - Yamai Devi Temple - https://www.google.co.in/maps/search/... DESCRIPTION BY: Aniket Bankar✍ #Shakti #yamaidevi #jyotibadongar #kolhapur kuldevi FOLLOW US ON SOCIAL MEDIA: FACEBOOK: / paulkhunathefootprints YOUTUBE: https://www.youtube.com/Paulkhunathef... INSTAGRAM: / wizwings.paulkhuna