У нас вы можете посмотреть бесплатно अंकुर मराठी:संतचोखामेळा:चोखोबांवर झाली विठ्ठलकृपा|ChokhobanvarzaliViththalkrupa|AnkurMarathi|Stories или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अंकुर मराठी: संत चोखामेळा: चोखोबांवर झाली विठ्ठलकृपा ! वर्णाश्रम जातिव्यवस्थेवर आधारीत समाजव्यवस्थेमुळे चोखामेळांना विठ्ठल मंदिरात प्रवेश नव्हता. एकदा विठ्ठलनामात तल्लीन झालेले असताना चोखामेळांना असे जाणवले की विठ्ठल आपला हात धरून गाभाऱ्यात नेत आहे आणि ते खरेच गाभाऱ्यात पोहचले.विठ्ठलाने चोखांना दर्शन दिले आणि आपल्या गळ्यातील हार चोखोबांच्या गळ्यात घातला. तोच मंदिरातील पुजारी गाभाऱ्यात आले. गाभाऱ्यात चोखोबांना पाहून आणि त्यांच्या गळ्यात विठ्ठलाची माळ पाहून त्यांनी चोखोबांना बैलाच्या पायाला बांधून फरफटत नेले जावे अशी शिक्षा ठोठावली. आता पांडुरंग चोखोबांना कसे वाचवतो हे पाहुयात या गोष्टीत! संत चोखामेळा: गोष्ट चोखोबांच्या विठ्ठलभक्तीची: Link: • संत चोखामेळा: गोष्ट चोखोबांच्या विठ्ठलभक्त... Email id: ankurkid2025@gmail.com #AnkurMarathi #Ankur #Santanchyagoshti #Vithhal #AshadhiEkadashi #Sainthdnyaneshwar #SaintTukaram #SaintChokhamela #SaintGoraKumbhar #SaintMuktabai #Santkatha #SaintEknath #SaintJanabai #SaintNamdeo #SaintNamdev #SaintSavataMali #SaintNarahariSonar #Pandharpur #Kidsstory #Chokhoba #AnantBhat #ChokhobanvarzaliViththalkrupa #अंकुरमराठी #अंकुर #संतांच्यागोष्टी #विठ्ठल #आषाढीएकादशी #संतज्ञानेश्वर #संततुकाराम #संतचोखामेळा #संतगोराकुंभार #संतमुक्ताबाई #संतकथा #संतएकनाथ #संतजनाबाई #संतनामदेव #संतसावतामाळी #संतनरहरीसोनार #पंढरपूर #मुलांसाठीकथा #चोखोबांवर झाली विठ्ठलकृपा #अनंतभट Credits: 📖 कथा: संत चोखामेळा: चोखोबांवर झाली विठ्ठलकृपा! ✍️ संकलन व कथा: Mugdha Jog (Ankur Team) 🎙️ऍनिमेशन, संगीत: Ila Jog चोखोबांवर झाली विठ्ठलकृपा (Ankur Team) 🎙️आवाज: Dr. Suhas Jog, Dr. Dhanaraj Kane, Milind Jog, Amod Jog, Sudhir Jog, Mugdha Jog. 🎧 ध्वनीमुद्रण व एडिटिंग: Mugdha and Ila Jog (Ankur Team) 🎶 पार्श्वसंगीत: Royalty-free / स्वतः तयार केलेले 🙏 प्रेरणा: संतकथा Some images are taken from internet. Welcome to Ankur — where every story, every poem, and every smile... sows a seed of hope!” Planting small acts, ideas, or values today that can grow into something positive and meaningful in the future. Ankur is a YouTube channel offering a wide variety of animated and educational content. 🎥 Channel Highlights: Animated Stories of Saints from India for kids and adults Poems for Kids Moral Stories Mythological & Fantasy Stories Content is not just entertainment — it's nurturing the future generation with values, culture, and dreams. Thank you for watching Ankur! Keep learning, keep growing... and keep sowing seeds of hope! 🎥 चॅनल वैशिष्ट्ये: भारतातील संतांच्या अॅनिमेटेड गोष्टी, कविता नैतिक शिक्षण देणाऱ्या गोष्टी पौराणिक आणि काल्पनिक कथा ही सामग्री फक्त करमणूक नाही — तर भावी पिढीला मूल्यं, संस्कृती आणि स्वप्नं यांचं पोषण देणारी आहे. अंकुर पाहिल्याबद्दल धन्यवाद! शिका, वाढा... आणि आशेची बीजं पेरत राहा! कविता/गोष्ट खास अंकुर टीमच्या सदस्यांनी मुलांसाठी लिहिलेली, सांगितलेली ,संगीतबद्ध केलेली / गायलेली आहे. 🔸 Disclaimer | सूचना: This story is based on traditional literature and the interpretations we referred to while creating this content. It is intended for educational and devotional purposes for both children and elders. Minor creative liberties may have been taken to adapt the story for the audience. ही कथा पारंपरिक साहित्य आणि घेतलेल्या अर्थांच्या आधारावर तयार करण्यात आली आहे. ही कथा मुलं आणि मोठ्यांसाठी शैक्षणिक व भक्तीभाव वाढवण्यासाठी बनवलेली आहे. प्रेक्षकांसाठी कथा सुलभ करण्यासाठी काही प्रमाणात कल्पनाशक्तीचा वापर केलेला असू शकतो.