У нас вы можете посмотреть бесплатно २०. माहिती अधिकार अधिनियम २००५ त्रयस्थ पक्षाची माहिती देण्याची कार्यपध्दती | Third Party Procedure или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Click to follow on WhatsApp channel: Pralhad Kachare's Academy of Legal Literacy (Online) channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vaj1... Legal Literacy | विधी साक्षरता | Transparency | Accountability | Severance | Coomercial Confidene |Fiduciary Information | Personal Information त्रयस्थ पक्षाची माहिती | वैयक्तीक माहिती | वाणिज्यिक गुपितांची माहिती विश्वासाश्रीत माहिती महतीचा अधिकार अधिनियम २००५ Third Party Information under Right to Information Act 2005 माहिती अधिकार अधिनियम २००५ त्रयस्थ पक्ष कलम १०(१) पृथकरण करून एखादी माहिती अपवाद केला होता अश्या माहितीशी संबंधित असल्या कारणाने नाकारण्यात आली असेल विलग करून द्यावयाची माहिती. तथापी ती माहिती (किंवा माहितीचा जेवढा भाग) अपवादात्मक नसेल तर अशी माहिती (किंवा तेवढा भाग) अपवाद असलेल्या माहिती पासून वेगळी करता येईल व ती नागरिकास पुरविता येईल. कलम २ (ढ) – त्रयस्थ पक्ष :माहिती मिळविण्याची विनंती करणारी नागरिकाव्यतिरिक्त अन्य एखादी व्यक्ती त्यात सार्वजनिक प्राधिकरणाचा समावेश होतो. कलम ११(१) त्रयस्थ पक्षाशी संबंधित असलेली किंवा त्यांच्याकडून पुरविण्यात आलेली आणि त्या पक्षाकडून गोपनीय समजली जाणारी कोणतीही माहिती किंवा अभिलेख किंवा त्याचा भाग पुरवावयाचा असेल तर जन माहिती अधिकारी सदर माहितीच्या विनंती बाबत व ही माहिती प्रकट करण्यासाठी इच्छूक असल्याबाबत पाच दिवसाचे आत त्यासंबंधित त्रयस्थ पक्षास नोटीस देईल. त्रयस्थ पक्षाला अशी माहिती प्रकट करावी किंवा कसे यासंबंधात लेख किंवा मौखिक निवेदन सादर करण्यासाठी आमंत्रित करील माहिती प्रकट करण्याचा निर्णय घेताना असे निवेदन विचारात घेईल. परंतु, कायद्याने संरक्षण दिलेल्या व्यावसायिक किंवा वाणिज्यिक गुपितांच्या बाबतीत असेल ते खेरीज करून, जर लोकहितार्थ अशी माहिती प्रकट करणे हे, अशा त्रयस्थ पक्षाच्या हिताला होणारी कोणतीही संभाव्य हानी किंवा क्षती यापेक्षा अधिक महत्वाचे असेल तर, ती माहिती प्रकट करण्याची परवानगी असेल. कलम ११(२) त्रयस्थ पक्षाशी संबंधित असलेली नोटीस त्रयस्थ पक्षास मिळाल्याच्या दिनांकापासून १० दिवसाच्या आत प्रस्तावित माहिती प्रकट करण्याविषयी निवेदन करण्याची संधी देण्यात येईल. कलम ११(३) .जन माहिती अधिकारी, त्याला विनंतीचा अर्ज मिळाल्याच्या ४० दिवसांच्या आत सदर त्रयस्थ पक्षाची माहिती प्रकट करू नये किंवा करावे याबाबत निर्णय घेईल व त्याच्या निर्णयाची लेखी नोटीस संबंधित त्रयस्थ पक्षास देईल कलम ११(४). या नोटीशीत संबंधित त्रयस्थ पक्ष त्या निर्णया विरूद्ध अपील दाखल करण्यास हकदार असेल या विधानाचा समावेश असेल