У нас вы можете посмотреть бесплатно इथे घडतो विजेता…गाडामालक निलेश दादा काळे यांच्यासोबत गोठ्याची सैर 🔥निलेश दादा काळे बैलगाडा संघटना 💪 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गाडामालक निलेश दादा काळे यांच्यासोबत आज आपण थेट त्यांच्या गोठ्यात सैर करतोय 🐂🚩 हा गोठा म्हणजे फक्त बैल बांधायची जागा नाही… इथे घडतो विजेता, इथे घडतो इतिहास. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहणार: • निलेश दादा काळे यांचा गोठा (दावण) • बैलांची निगा, शिस्त आणि सराव • गावरान पद्धतीने होणारी तयारी • पुणे–नगर जिल्ह्यातील नामांकित बैलगाडा • बैलगाडा शर्यतीमागची मेहनत आणि अनुभव नाद एकच… फक्त बैलगाडा शर्यत! 🚩 निलेश दादा काळे बैलगाडा संघटना 💪❤️ तुमचं गाव कोणतं? अशी गोठ्याची परंपरा तुमच्या गावात आहे का? Comment मध्ये नक्की सांगा 🚩 #बैलगाडाशर्यत #bailgadasharyat #bailgada #गाडामालक #गोठा #दावण #गावरान #महाराष्ट्र #पुणेनगर #गव्हाणेवाडी #bullockcartrace #maharashtraculture #rurallifeindia