У нас вы можете посмотреть бесплатно जव्हार मोखाडा मधील रानभाज्या महोत्सव २०१८| Forest Food Festival | Jawhar Mokhada 2018| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
फ्लॉवर, कोबी, गवार आणि बटाटा ह्या रोजच्या जेवणात असणाऱ्या भाज्या आहेत. नेहमीच्या भाज्या खाऊन कंटाळलेल्यांसाठी रानभाज्यांचा अनोखा खाद्य उत्सव, डोंगरकपारीत राहणारे आदिवासी रानावनात फिरून या भाज्या गोळा करतात आणि नजिकच्या शहरात जाऊन विकतात. अशा रानभाज्या सर्वांना हव्याहव्याशा वाटतात. पावसाळ्यातच मिळणाऱ्या अतिशय चविष्ट आणि प्रकृतीस गुणकारी अशा भाज्यांचा खाद्य महोत्सव पालघर येथील मोखाडा तालुक्यात 'प्रोजेक्ट आशा' व बायफ-मित्र संस्था च्या पुढाकाराने नुकताच पार पडला. पावसाळा सुरु होता होता बाजारात येणाऱ्या शेवळाच्या भाजीचे आकर्षण अनेकांना असते परंतु अतिशय क्लिष्ट असणाऱ्या या पाककृतींची माहिती नव्या पिढीच्या अनेकांना नसते. या खुरासनी,लोत,डिना,कुंडु,बाफळी,कैला,खरशिंग,आळु, टाकला,करडू ,मेकी,आंबाडा,बांबु अशा अनेक भाज्यांची ओळख आणि चव चाखण्यासाठी हा अनोख्या रानभाज्या महोत्सव ठेवण्यात आला होता. सर्वसामान्य भाज्यांची आपल्याला माहिती आहे मात्र, रानकेळी, चायवळ, करटुली, कोरड या भाज्यांची रानभाज्यांची आपल्याला ओळख नाही. या रानभाज्यांमध्ये लोह, तंतुमय पदार्थ व इतर खनिजे भरपूर प्रमाणात आढळतात. आपल्या रोजच्या आहारात असणाऱ्या भाज्या ह्या शेती करून, लागवडीने, मळा करून लावलेल्या असतात. वांगी, भेंडी, गवार, पालेभाज्या ह्या रोजच्या आहारात असतात. मात्र ज्या भाज्याची लागवड कोणीही केली नसून त्या आपोआप रानात उगवतात अशा भाज्यांना रानभाज्या म्हणतात. निसर्ग हा रानभाज्या भरभरून देत असतो. मोठ्या झाडांची कोंब, पाला, कोवळी फुल, फळे जी स्वतःहून रानात उगवत असतात. असे रानभाज्यांचे अनंत प्रकार आहेत. ******************************************* BAIF Development Research Foundation which is working in many villages in India. Mainly, livelihood opportunities, sustainable development are the topics they cover. Forest Food Festival is co-organized by BAIF and Hide Out farm at Karegaon a Village in Mokhada Palghar, Maharashtra. The adivasis are consuming forest vegetables since many years, hence it's a part and parcel of their life now. In this exhibiting will see around 152 varieties of edible forest vegetables and 120 recipes of them. ******************************************************************** Follow us on Social Media Facebook : : / chavan.yogesh3118 Like our Facebook Pages: / yogeshwild666 / herp-and-shoot-207973026033441 / 825803034249368 Instagram : / maharashtra_yogibabavlogs Google Plus: https://plus.google.com/1005891406162... ******************************************* My Vlogging Kit: Camera: GoPro Hero 5 Black,LenovoK5 Note,SonyHx300,Nikon 3200 Tripod: Mobilegear Flexible Mini Tripod Video By – YogiBabaVlogs(योगी बाबा व्लोग) ************************************************** Like, Share, subscribe / @yogibabavlogs