У нас вы можете посмотреть бесплатно थरारक “कन्नड घाट” प्रवास २०२५|Chhatrapati Sambhaji Nagar-Dhule Journey in Monsoon Via Kannad Ghat или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
थरारक “कन्नड घाट” प्रवास २०२५|Chhatrapati Sambhaji Nagar-Dhule Journey in Monsoon Via Kannad Ghat Content Covered:- १)छत्रपती संभाजीनगर ते धुळे या दरम्यानचा प्रवास तेही कन्नड गावाकडे जाताना साधारण ६० ते ७० किलोमीटरचा. २) हा प्रवास १ तासच असतो. या मार्गावर निसर्गसौंदर्य पाहायला मिळते, विशेषतः पावसाळ्यात डोंगर, धबधबे आणि हिरवळ. ३) संभाजी नगर ते धुळे साठी बायपास रोड आहे NH-५२..परंतु आपली बस आतल्या रोडने म्हणजे दौलताबाद करून जाते… ४)यादरम्यान यादव राजवंशाच्या भिल्लमराज प्रथम यांच्या देवगिरी किल्ल्याचे दर्शन होते…देवगिरी घाटाचा प्रवास अतिशय निसर्गरम्य…दाट धुक्यात डोंगररांगा देखील पावसाळी ऋतुत हरवून जातात… ५) काही अंतर पुढे जात वेरूळ लेणी आणि भारतातले १२ वे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिराचे दर्शन होते… ६)ज्यांना ह्या ज्योतिर्लिंग ला भेट द्यायची असेल तर संभाजी नगर वरून कन्नड दिशेने जाणाऱ्या बसेस मिळतील एकूण प्रवासाचे अंतर १६ किलोमीटर… ७)कन्नड घाट हा महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एक प्रसिद्ध व निसर्गरम्य घाट…जो सातमाळ पर्वतरांगांमध्ये वसलेला…या घाटातून जाताना डोंगराळ भाग, वळणदार रस्ते आणि हिरवेगार जंगल पाहायला मिळते. या घाटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खानदेशच्या जळगाव जिल्ह्यातील हा खाली उतरतो ८)पावसाळ्यात येथे धबधबे वाहू लागतात, आणि घाटाचा परिसर एखाद्या चित्रपटाच्या दृश्यासारखा वाटतो. हा घाट खूप वळणांचा आणि उंचावर असल्यामुळे वाहनचालकांनी नेहमी काळजीपूर्वक चालवावे. शेवटी, कन्नड घाट हा केवळ एक रस्ता नाही, तर तो निसर्ग, इतिहास आणि पर्यटन यांचा सुंदर संगम..