У нас вы можете посмотреть бесплатно INDvsPAK T20 World Cup: Ishan Kishan Batting मध्ये चमकला, Babar ते Salman पाकिस्तानचं काय चुकलं ? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #INDvsPAK #T20WorldCup आम्हाला भारताच्या बेस्ट टीम विरुद्ध खेळायचं आहे, पाकिस्तानचा कॅप्टन सलमान अली आगाने मॅचच्या आधीच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये केलेलं हे स्टेटमेंट. पाकिस्तानची टीम भारताच्या बेस्ट टीमसमोर खेळली, पण आपलं बेस्ट क्रिकेट खेळली नाही, आधी ईशान किशनने त्यांच्या बॉलिंगच्या चिंध्या केल्या, मग भारताच्या बॉलर्ससमोर त्यांच्या बॅटर्सने नांगी टाकली. १७६ रन्सच्या टार्गेटसमोर पाकिस्तानला फक्त 114 रन्स करता आले. त्यांना ६१ रन्सने पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने ६ स्पिनर वापरले, पाकिस्तानने मारुन खेळायचं ठरवलं, पण पाकिस्तान विजयापासून लांबच राहिला. बाजी मारली ती ईशानने आणि टप्पा पकडून टाकणाऱ्या भारतीय बॉलर्सने. पण पाकिस्तानची इतकी वाताहत कशी झाली ? नेमक काय चुकलं ? पाहुयात या व्हिडीओमधून. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/