У нас вы можете посмотреть бесплатно C.C.R.T. Udaipur,Rajasthan🎭|National Training|cultural Diversity или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Centre for Cultural Resources and Training, Udaipur Rajasthan येथील प्रशिक्षणातील माझा अनुभव… “मी एक शिक्षिका… ज्ञानाच्या वाटेवर चालणारी, पण या दहा दिवसांत पुन्हा एकदा विद्यार्थीनी झाले…” विविध उपक्रमांत सहभागी होताना रंगांच्या स्पर्शातून सृजनाची ताकद जाणवली, नाट्य व संगीताच्या लयींमध्ये अध्यापनाची नवी दिशा सापडली. इतिहासाच्या वास्तूंमध्ये फिरताना असे वाटले जणू काळाचा पडदा हलकेच बाजूला सरकला, आणि आपण त्या सुवर्णक्षणांत प्रत्यक्ष जगत आहोत… भिंतींनी कथा सांगितल्या, शिल्पांनी संस्कृतीचे गूढ उलगडले. या प्रशिक्षणातून मिळालेले अनुभव, सर्जनशीलतेचे रंग आणि आत्मविश्वासाची नवी उमेद मी आता माझ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात उधळणार आहे. कारण शिक्षण केवळ पुस्तकात नसते, ते अनुभवांतून, कलेतून आणि संस्कृतीतून फुलते. “मी शिकले… समृद्ध झाले… आणि आता त्या आनंदाचा सुवास माझ्या वर्गखोलीत दरवळणार आहे.” 🌿📚✨ #CCRT #UdaipurTraining #ProudTeacher #ArtIntegratedLearning #CulturalExperience #chandasarsekar #scert #ncert #zpbeed #education #beed #school #zp #ciet