У нас вы можете посмотреть бесплатно वरळी महोत्सव जत्रा🎡🎠 | जांभोरी मैदान वरळी | Food, Rides, Shopping & Culture ✨| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो, मी सनिल पाटील. आज मी आलो आहे जांभोरी मैदान, वरळी इथे भरलेल्या भव्य वरळी महोत्सव जत्रेत. इथे आल्यानंतर सगळ्यात आधी लक्ष वेधून घेतलं ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे घरगुती उपयोगी सामानाचे स्टॉल. लाकडी फर्निचर, लाकडापासून बनलेल्या सुंदर वस्तू, टेबल घड्याळ, काचेच्या आकर्षक वस्तू पाहायला खूप छान वाटत होत्या. इथे घरगुती लोणची, वेगवेगळ्या प्रकारच्या खाज्यांचे स्टॉल, आणि विशेष म्हणजे फक्त दहा रुपयाला ज्वेलरी 😍 खूपच गर्दी होती. पुढे गेल्यावर दिसला रंगीत आकाश पाळणा, आणि छोट्या मुलांसाठी विविध प्रकारचे खेळ, गाड्या, रोलर कोस्टर – मुलांची तर धमालच होती 🎠🎢 खाण्याचे स्टॉल तर वेगळ्याच लेव्हलचे 🤤 जवळा पाव, वजरी पाव, चिकन खिमा पाव, आणि थंडगार आईस्क्रीम… सगळं काही एकाच ठिकाणी. याशिवाय इथे सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होते – सुंदर गाण्यांचे कार्यक्रम, डान्स परफॉर्मन्स, संपूर्ण वातावरण उत्सवमय झालं होतं. अशी ही वरळी महोत्सव जत्रा, कुटुंबासोबत वेळ घालवण्यासाठी एकदम परफेक्ट ठिकाण आहे. तुम्ही अजून भेट दिली नसेल, तर नक्की या 👍 Worli Mahotsav Worli Jatra Mumbai Jatra Jambhori Maidan Worli Marathi Vlog Sunil Patil Vlog Mumbai Festival Indian Fair Food Stalls Mumbai Local Mela Marathi Events #वरळीमहोत्सव #WorliMahotsav #WorliJatra #MumbaiJatra #JambhoriMaidaan #MarathiVlog #SunilPatil #FoodFestival #LocalFestival #MumbaiEvents #DesiMela #FamilyFun