У нас вы можете посмотреть бесплатно सोळा प्रकारच्या कुंडली कोणत्या, जाणून घ्या सविस्तर माहिती. | Know about 16 types of horoscopes или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ज्योतिष्याकडे पत्रिका नेऊन आपलं भविष्य जाणून घेताना जातकांच्या मनात अनेक शंका असतात. त्यांचे निरसन करताना पत्रिकेचा अभ्यास विविध दृष्टिकोनातून केला जातो. त्याचप्रमाणे कुंडल्यांचेही अनेक प्रकार असल्यामुळे विविध गोष्टींचा विचार केला जाणे गरजेचे असते. त्याकरिता महर्षी पराशर यांनी १६ प्रकारच्या कुंडल्यांचे विश्लेषण मांडले आहे. तर कुंडल्यांचे हे प्रकार कोणते आहेत? याविषयी जातकांच्या मनात येणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे या video मार्फत तुम्हाला मिळणार आहेत. सविस्तर माहिती जाणून घ्या पंचांगकर्ते आणि खगोल अभ्यासक श्री. गौरव देशपांडे यांच्याकडून. While taking the horoscope to an astrologer and knowing their future, people have many doubts in their minds. While resolving them, the horoscope is studied from various perspectives. Similarly, since there are many types of horoscopes, it is necessary to consider various things. For that, Maharishi Parashar has presented an analysis of 16 types of horoscopes. So what are these types of horoscopes? You will get answers to some of the questions that come to the minds of people through this video. Know the detailed information from Panchangkarte and Astrologer Mr. Gaurav Deshpande. 00:00 Intro 01:33 कुंडलीचे विश्लेषण ५-१० मिनिटांत करता येते का? | Can a horoscope be analyzed in 5-10 minutes? | 04:36 १६ प्रकारच्या कुंडल्या कोणत्या? | What are the 16 types of horoscopes? 12:25 इतर ऋषीमुनींचे याविषयी मत काय आहे? | What is the opinion of other sages on this? विशेष मार्गदर्शन हवे असल्यास पुढील क्रमांकावर संपर्क करा: गौरव देशपांडे: ७७७६८१६१६१ For more guidance, contact: Gaurav Deshpande: 7776816161 --- Subscribe for weekly astrological insights from Soorya Siddhanteeya Panchangkarte Gaurav Deshpande Facebook: https://www.facebook.com/DeshpandePan... Instagram: https://www.instagram.com/deshpandepa... WhatsApp: https://tinyurl.com/DeshpandePanchang... Watch For More from Panchangkarte Gaurav Deshpande, • त्राटक साधना कशी करावी? | How to do Tratak... Playlists: • वारानुसार कार्यसिद्धी • योग, शास्त्र, उपासना • ग्रहांचे स्थान आणि कारकत्व • करिअरविषयी | Career guidance • विवाह, गुणमिलनविषयक • पौराणिक • राशिभविष्य २०२५ • कोणते रत्न कुणासाठी? • नक्षत्र • Graha Gol Vishay Khol | ग्रह गोल विषय खोल • लक्षवेधक • Shorts • शोध अचूक उत्तरांचा • सण आणि उत्सव • ज्योतिशास्त्रातील बारकावे आणि शास्त्रशुद्ध... --- Disclaimer: ज्योतिष हा वैयक्तिक विश्वासाचा विषय आहे. आणि माझ्या अभ्यासावर आधारित वर्तवलेल्या अंदाजांच्या अचूकतेची खात्री देता येत नाही. माझे कार्य माझ्या ज्ञानावर आणि अनुभवावर आधारित आहे. या संदर्भातील माझी मते इतर ज्योतिषांपेक्षा वेगळी असू शकतात. हे अंदाज कोणत्याही वैद्यकीय, कायदेशीर किंवा आर्थिक सल्ल्याचा पर्याय म्हणून घेऊ नयेत. मी माझ्या अंदाजांवर आधारित कोणत्याही विशिष्ट परिणामांची किंवा उपायांची हमी देत नाही. मार्गदर्शन प्रदान करणे हा माझा उद्देश आहे. तुम्ही केलेली आणि कृती ही सर्वस्वी तुमची स्वतःची जबाबदारी आहे. Astrology is a matter of personal belief. The accuracy of the predictions are made based on my studies cannot be guaranteed. My work is based on my knowledge and experience. My views on astrology may differ from other astrologers. These predictions should not be considered as a substitute for any medical, legal, or financial advice. I do not guarantee any specific results or solutions based on my predictions. My goal is to provide guidance. Any actions you take are entirely your own responsibility.