У нас вы можете посмотреть бесплатно Election list scam | TMC | प्रारूप मतदार यादी मध्ये घोटाळा | मतदार यादीतील चुकांचा पर्दाफाश или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ठाणे महानगरपालिकेच्या प्रारूप मतदार यादीमध्ये घोटाळा ! ठाणे महानगरपालिका निवडणुकीसाठी नुकताच प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार याद्यांमधील महत्त्वाच्या गंभीर चुकांचा पर्दाफाश केला. ठाणे महानगरपालिका हद्दीत १०,६५३ दुबार मतदार, वेगवेगळ्या प्रभागात ६ हजार ६४९ एकच नावे, फक्त नाव आणि आडनाव असलेले ३ हजार ४८५ मतदार याद्यांमध्ये आढळले. या गंभीर चुका असून जिल्हा निवडणूक आयोग तसेच पालिकेच्या अधिकाऱ्यांनी यावर लक्ष देणे गरजेचे आहे. कारण या चुका इतक्या गंभीर आहेत की निवडणुकीत सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या मर्जीप्रमाणे नाव घुसवली आहेत. त्यामुळे लवकरात लवकर या याद्या दुरुस्त झाल्या पाहिजेत अशी मागणी आज शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) संघटने तर्फे आम्ही करत आहोत ! जर यावर लवकरात लवकर कारवाई झाली नाही तर शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ ! #thane #municipalcorporation #voterlistscam #duplicatevoters #fakevotes #electioncommission #shivsenaubt #maharashtra #rajanvichare #thane