• ClipSaver
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

JALNA | दिपक हॉस्पिटलच्या बायपास सर्जरीत पाच वर्षात 652 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया скачать в хорошем качестве

JALNA | दिपक हॉस्पिटलच्या बायपास सर्जरीत पाच वर्षात 652 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया 2 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
JALNA | दिपक हॉस्पिटलच्या बायपास सर्जरीत पाच वर्षात 652 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: JALNA | दिपक हॉस्पिटलच्या बायपास सर्जरीत पाच वर्षात 652 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно JALNA | दिपक हॉस्पिटलच्या बायपास सर्जरीत पाच वर्षात 652 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон JALNA | दिपक हॉस्पिटलच्या बायपास सर्जरीत पाच वर्षात 652 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



JALNA | दिपक हॉस्पिटलच्या बायपास सर्जरीत पाच वर्षात 652 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया

ANC - आज सर्वत्र हृदयरोग , मधुमेह आणि कॅन्सर सारखे आजार बळावत आहेत . ग्रामीण भागही आता या आजारांपासून दूर राहिलेला नाही . बदलत्या जीवनशैलीचा परिणाम ग्रामीण भागातही दिसून येत आहे . पूर्वी पुणे , मुंबई यासारख्या ठिकाणीच या आजारांवर उपचार करणारी केंद्रे होती व रुग्णाला तिथपर्यंत पोहोचणेही कठीण होते . तसेच या आजारांवरील खर्च करण्याची क्षमताही मर्यादित होती परंतु शासनाच्या विविध योजनांमुळे आता यावर उपचार करणे शक्य झाले आहे . तरीही काही विशिष्ट उपचार घेण्यासाठी आजही ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या शहरात जावे लागते आहे . हे चित्र दिपक हॉस्पिटलने बदलवून दाखविले आहे . वैद्यकीय क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन व यंत्रसामग्रीसह निदान व उपचार करण्यासाठी दीपक हॉस्पिटलने नेहमीच पहिले पाऊल उचलले आहे . याचाच एक भाग म्हणून जालना शहरातील पहिली कॅथ लॅब २००८ मध्ये कार्यरत करण्यात येऊन हृदययरोगावर अँजिओग्राफी , अन्जिओप्लास्टी तसेच पेसमेकर इ . सुविधेसह अत्याधुनिक यंत्रणा जालनावासी व परिसरातील रुग्णांकरीता कार्यरत झाली . त्यामुळे सदर हृदयविकारानेग्रस्त रुग्णांना मोठ्या शहरात पोहोचणे व त्यासाठी लागणारा वेळ , त्यातून निर्माण होणार धोका टळला . या उपलब्धतेमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला असल्याची माहिती आज हॉस्पिटलचे संचालक डॉ. संजय राख यांनी दिली. प्रगत तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे हृदयरोगावर उपचार करताना अँजिओग्राफी , अन्जिओप्लास्टीव्यतिरिक्त ओपन हार्टबायपास सर्जरी व झडपांच्या शस्त्रक्रियांचीही गरज भासते . त्यासाठी अत्याधुनिक व अद्ययावत मॉड्युलर ऑपरेशन थियेटर , हार्ट लन्ग मशीन , मॉनिटर्स , सिरिंज पम्प्स यासोबतच कुशल व निष्णात शल्यचिकित्सक व भूलतज्ञासोबत कुशल ऑपरेशन थियेटर सहाय्यक यांची आवश्यकता असते . ही उपलब्धता करून जालना शहरात प्रथमच दिनांक १७ फेब्रुवारी २०१८ रोजी पहीली ओपन हार्ट बायपास सर्जरी यशस्वीरीत्या पार पडली . सोबतच झडपांच्या शस्त्रक्रियाही होऊ लागल्या . अशा शस्त्रक्रिया मोठ्या शहरातच होतात हा जनतेतील समज दूर होऊन रुग्णांना यातून दिलासा मिळाला आहे . दिपक हॉस्पिटल येथील या अद्ययावत अशा हृदयरोग विभागात हृदययातील झडपांच्या शस्त्रक्रिय पेसमेकर , परमनंट पेसमेकर व ओपन हार्ट सर्जरी इ . सुविधा उपलब्ध आहेत . परंतु या सुविधांचा ला मिळविणे सर्वसामान्य रुग्णांना आर्थिकदृष्ट्या परवडणारे नाही . त्यामुळे अनेक रुग्णांना उपचारापासून वंचित रहावे लागत होते . अनेक कुटुंबाना सहन करावी लागत होती . ही अडचण ओळखूनच शासनाने आरोग्यविषयक अनेक योजना सुरु केल्या जेणेकरून समाजातील कोणताही रुग्ण आर्थिक अडचणी उपचाराविना राहू नये . यामध्ये ज्या दोन योजनांनी खऱ्या अर्थाने आरोग्य क्रांती घडवून आणली त्या महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत या होय . राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून त्याचा ना सर्वांना मिळावा व उच्च दर्जाची आरोग्य सेवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकास मिळावी या हेतूने दिपक हॉस्पिटल कार्यरत आहे . आणि तदनंन्तर गत 5 वर्षात एकूण 652 रुग्णांवर यशस्वी जोपन हार्टबायपास सर्जरी करण्यात आलेल्या असून या सर्व रुग्णांचे जीवनमान सुसहन झाल्याची ग्वाही रुग्ण स्वतः देत आहेत . महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत दिपक हॉस्पिटल येथे अनेक रुग्णावर शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले आहेत . आज या महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेमुळे कॅन्सर , हृदयरोग , विविध विकार , मेंदूचे विकार , नवजात बालकांचे उपचार सुसहय झाले आहेत . अत्यन्त महागडे उपचार जान तळागाळातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचे उदात कार्य केवळ या योजनेमुळे शक्य झाले आहे . शासनाच्या उपयोगी योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीस दिपक हॉस्पिटलने निश्चितच हातभार लावला असल्याचे त्यांनी सांगितले. हृदयरोग विभागात सुप्रसिद्ध कार्डियाक सर्जन डॉ . महेश केदार है अविरत सेवा देत आहेत . ग्रामीण भागातील रुग्णांची गरज ओळखून त्या रुग्णांनाही आपल्या वैदयकीय ज्ञानाचा फायदा मिळावा या उदात हेतूने डॉ . महेश केदार आपली सेवा दीपक हॉस्पिटल येथील रुग्णांना देत आहेत . त्यांना दीपक हॉस्पिटल मधील भुलतज्ञ डॉ . मनोज मिसाळ , शल्यचिकित्सक डॉ . वैजिनाथ राठोड , तसेच डॉ . रामेश्वर सानप , डॉ . विष्णु भुले , डॉ . कृष्णा कोरडे , डॉ . कुलभूषण मराठे , डॉ . सोमेश नागरे यांचे मोलाचे सहयोग व योगदान मिळत आहे . त्यांना शस्त्रक्रियागृहात कैथ लैब तंबश निलेश पंचलोटे , साजीद , अमित अडबोले , आशिष कांबळे , किशोर लिंबे प्रताप सिंग , संदीप गिरी , अमेय व वैष्णवी हे मदत करतात . या रुग्णांना शस्त्रक्रियापश्चात अति दक्षता विभागात ठेवण्यात येते . तेथे परिचारिका संगिता खाडे , ज्ञानेश्वर लहाने है सदर रुग्णांची कुशल देखभाल करण्यात अग्रेसर आहेत. BYTE - डॉ महेश केदार दिपक हॉस्पिटल जालना. ☛ Subscribe now our Youtube Channel: https://www.youtube.com/channel/UC46_... ☛ Visit our Official website: https://www.rightnewsonline.com/ ☛ Follow Rightnewsonline:   / rno02680723   ☛ Like us :   / rnonewsonline   ☛ Send your suggestions/Feedback: [email protected] ☛ Contact Us: 9096324423 #RNO

Comments

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5