У нас вы можете посмотреть бесплатно Khamenei च्या हत्येसाठी Donald Trump आणि Mohammed bin Salman यांचा एकत्रित प्लॅन ?Saudi चा फायदा काय или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#BolBhidu #IsraelIranWar #khamenei अमेरिका आणि इस्रायलनं २८ फेब्रुवारीला इराणवरती हल्ला केला. या हल्ल्यामध्ये इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला खामेनेई यांचा मृत्यू झाला. त्यांच्यासोबत इराणच्या सरकारमधले अनेक टॉप लीडर्स आणि खामेनेई यांच्या कुटुंबातले अनेक सदस्यही ठार झालेत. पण अमेरिकेनं इराणवरती हल्ला का केला? तर यामागे अनेक कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे, इराण न्युक्लियर वेपन्स तयार करत होता, ज्याचा धोका सगळ्या जगाला होता. त्यामुळं अमेरिकेनं इराणवरती हल्ला केला. हे कारण अमेरिकेनं दिलं आहे. दुसरं कारण म्हणजे, अमेरिकेचा डोळा इराणमध्ये असलेल्या प्रचंड तेलाच्या साठ्यांवरती आहे. हे तेल अमेरिकेला हवं होतं, पण खामेनेई विरोध करत होते. त्यामुळं अमेरिकेनं त्यांचा खात्मा केला. पण आता या हल्ल्यामागे आणि विशेषत: खामेनेई यांना ठार मारण्यामागे आणखी एक कारण सांगितलं जातंय. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका व्यक्तीच्या हट्टापाई इराणवरती एवढा मोठा हल्ला केल्याचं बोललं जातंय. ही व्यक्ती म्हणजे सौदी अरेबियाचे क्राउन प्रिंस, मोहम्मद बिन सलमान. हा सगळा विषय नेमका काय आहे? मोहम्मद बिन सलमान यांच्या हट्टापाई अमेरिकेनं इराणवरती हल्ला केल्याचं का बोललं जातंय? खामेनेई यांना मारण्यामध्ये सलमान यांचा काय फायदा आहे? समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून.. Check out CottonKing - Men's Cotton Wear: https://cottonking.com/?srsltid=AfmBO... चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. / @bolbhidu ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता. Connect With Us On🔎 ➡️ Facebook : / bolbhiducom ➡️ Twitter : / bolbhidu ➡️ Instagram : / bolbhidu ➡️Website: https://bolbhidu.com/