У нас вы можете посмотреть бесплатно सिडकोचा मोठा घोटाळा उघड!PMAYयोजनेत गरिबांच्या घरांवर श्रीमंतांचा डल्ला? |CIDCO Lottery Scam | Bol MH или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
सिडकोचा मोठा घोटाळा उघड!PMAYयोजनेत गरिबांच्या घरांवर श्रीमंतांचा डल्ला? |CIDCO Lottery Scam | Bol MH मुंबईमध्ये सिडको (CIDCO) आणि पंतप्रधान आवास योजनेच्या (PMAY) माध्यमातून सर्वसामान्यांच्या घरांच्या स्वप्नांची कशी थट्टा केली जात आहे, हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. गरिबांसाठी आणि अल्प उत्पन्न गटासाठी (EWS/LIG) असलेल्या या योजनेतील 'कमाल उत्पन्न मर्यादा' (Maximum Income Limit) सिडकोकडून हटवण्यात आली होती. यामुळे सायकल चालवणाऱ्या गरिबांच्या योजनेत चक्क मर्सिडीज चालवणारे कोट्यधीश देखील घरांचे लाभार्थी बनू लागले. पण आता या मनमानी कारभाराला मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) चांगलाच चाप लावला आहे. या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत? सिडकोचा PMAY योजनेतील नेमका घोटाळा काय आहे? 'माझी पहिली पसंती सिडकोचे घर' योजनेतील नियम कसे बदलले? मुंबई उच्च न्यायालयाने सिडको आणि राज्य सरकारला काय सुनावले? ६ लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना घर मिळणार का? या निर्णयानंतर सर्वसामान्य जनतेला कसा मिळाला दिलासा? सिडकोच्या या भोंगळ कारभाराबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमचे मत आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास Like करा, तुमच्या मित्रांसोबत Share करा आणि अशाच ताज्या व महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला Subscribe नक्की करा! #CIDCO #PMAY #CIDCOLottery #MumbaiHighCourt #MarathiNews #HousingScam #CIDCOUpdate #PradhanMantriAwasYojana #MaharashtraNews 👇 Follow kara: 📲 WhatsApp Channel: 👉 https://whatsapp.com/channel/0029Vb5C... 📸 Instagram: 👉 / bolmh_