У нас вы можете посмотреть бесплатно PT ULHAS KASHALKAR RAAG YAMAN 5 JAN 1985 PT RAM MARATHE 61CELEBRATION MAHOTSAVA SHIVAJI MANDIR DADAR или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
WE ( NADBRAMHA ) ARE HAPPY TO PUBLISH THIS VIDEO ON 14 JAN 2021 PT ULHAS KASHALKAR S BIRTHDAY RAAG YAMAN 5 JAN 1985 SHIVAJI MANDIR DADAR MUMBAI TABLA PT. SURESH TALWALKAR HARMONIUM PT. VISHWANATH PENDHARKAR TANPURA ACCMPANIMENT FAMOUS TABLA PLAYER PT. VIJAY GHATE AND SURESH JOSHI 5TH JAN 1985 SANGEET BHUSHAN PT. RAM MARATHE 61 CELEBRATION SANGEET MAHOTSAVA 3 4 5 JAN 1985 CHIEF GUEST.... GANTAPASWINI MOGUBAI KURDIKAR DR. ASHOK RANADE VIDYADHAR GOKHLE पंडित उल्हास कशाळकर । हे अत्यंत दुर्मिळ असे उल्हासदादांच्या 30 व्या वर्षीचे ध्वनिचित्रण आहे। राग यमन 5 जानेवारी 1985 शिवाजी मंदिर दादर संगीतभूषण पं राम मराठे 61 समारंभ। हस्ते विदुषी मोगुबाई कुर्डीकर मुख्य वक्ते डॉ अशोक रानडे विद्याधर गोखले। वाढदिवस १४ जानेवारी ,१९५५ हे नामवंत हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायक असून ते ग्वाल्हेर, आग्रा आणि जयपूर या घराण्यांच्या गायनपद्धतींवर हुकुमत असणारे गवई आहेत. उल्हास कशाळकरांचा जन्म नागपूर जवळील यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा गावी झाला. त्यांना संगीताचे सुरुवातीचे शिक्षण व्यवसायाने वकील असलेल्या व ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा वारसा लाभलेल्या आपल्या वडिलांकडून, नागेश दत्तात्रेय कशाळकर यांचेकडून मिळाले. कशाळकरांनी नागपूर विद्यापीठातून सर्वोच्च गुण मिळवून संगीताच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदक मिळवले. त्याच दरम्यान त्यांनी राजाभाऊ कोगजे आणि पी. एन. खर्डेनवीस यांचेकडे संगीताभ्यासास सुरुवात केली. पुढील काळात त्यांना पंडित राम मराठ्यांकडून आग्रा घराण्याची आणि गजाननबुवा जोशींकडून ग्वाल्हेर घराण्याची तालीम मिळाली. जयपूर गायकीतील निष्णात गवई निवृत्तीबुवा सरनाईक, दत्तात्रेय विष्णू पलुसकर, मास्तर कृष्णराव, कुमार गंधर्व या मंडळींचा उल्हास कशाळकरांच्या गायकीवर प्रभाव आहे इन्स्टण्ट, जमान्यात अस्सल गाण्याशी इमान राखणारी त्यांची जातकुळी आहे आणि घराणेदार, तालमीचे गाणे ऐकणा-या रसिकांना उल्हासजींचे गाणे ही पर्वणी आहे. कशाळकरांचे गाणे कसे आखीव रेखीव, नेटके आणि सुरेख. एका स्वरावरून दुस-या स्वरावर उगीच टपकणे नाही. तालमीचा खजिना गाठीशी असल्यावर असल्या क्लुप्त्या करण्यात कोण रमेल? कशाळकरांनी फक्त रागदारी ख्यालाचा दरबार भरवला आहे. त्यांच्या गाण्यात घराणेदार गायकी राखूनही आनंद देणारी लात्मकता आहे. रंजकतेसाठी तडजोड नाही, तरीही श्रोत्यांना खिळवून ठेवायची ताकद आहे. त्याचे कारण उच्चारण, आवाजाचा लगाव व त्यांनी प्राप्त केलेली तालीम. ग्वाल्हेर घराण्याला पहिला रसाळ, रंजक आवाज कशाळकरांनी दिला. पंडितजींनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर, घराण्याच्या पारंपरिक उच्चारणात साफ बदल केला आहे. ते स्वत:च्या लगावात, उच्चारणात घराणेदार गायकी पेश करतात. त्यामुळे त्यांच्या गाण्यावर कुठलाही शिक्का बसलेला नाही. बहार, संपूर्ण मालकंस, पूरवी ललतपंचम अशा, हुकूमत मिळवलेल्या रागांत त्यांची बिकट, अवघड लयकारी चाललेली असताना श्रोत्यांची अवस्था मात्र अवघडलेली नसते. तानेची जातकुळी नागमोडी पण दाणेदार तान ऐकणे हा आनंददायी अनुभव असतो. कशाळकर यांना २०१० साली भारत सरकारकडून पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल ते म्हणतात, की भारत सरकारने अभिजात कलेचा केलेला हा गौरव आहे. पंडित उल्हास कशाळकर ह्यांना साथसंगत केली आहे तबला पं सुरेश तळवलकर हार्मोनियम पं विश्वनाथ पेंढारकर तानपुरा साथ अताशे ाग़डिचे तबला वादक पं विजय घाटे आणि श्री जोशी Ulhas Kashalkar initially worked as a programme executive at the Mumbai station of All India Radio. In 1993 he became a teacher at the ITC Sangeet Research Academy, where he remains today.[1]Both Pt. Ram Marathe and Pt.Gajananrao Joshi were traditionalists which finds reflection in Kashalkar's vocalism. He possesses the ability to switch between three styles (namely Gwalior, Jaipur and Agra), at times even in the course of a single performance.[3] He adheres to the aesthetic contours of each individual style, and also to the formal demands of the raga being presented. He is noted for his authentic presentations of obscure traditional ragas.[4] In an uncharacteristically expansive passage, the veteran music critic Prakash Wadhera once noted:Ulhas is a fabulous vocalist, still in his middle years and young, who has an old musical head stuffed with innumerable current and rare ragas and compositions. Like a computer he never errs in any raga or composition howsoever intertwined or tricky it may be. He, just seems to press one key and out comes a raga in the true Jaipur colours, another to obtain a melody attired in the Agra style and still another to get a raga in the Gwalior habiliments. One can only imagine Kashalkar's questionless loyalty to his various gurus, and his own prodigious capacity to assimilate and consolidate the incoming knowledge.[5]