У нас вы можете посмотреть бесплатно 10:00 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
10:00 वाजता चालू करून 3200रुपये कमावले, दिवाळीमुळे भरपूर टिपा होत्या 🎥 आजचा उबेर/ओला ड्रायव्हिंग अनुभव 🚗 आज मी सकाळी १० वाजता कामाला सुरुवात केली आणि रात्री १० वाजेपर्यंत गाडी चालवली. या १२ तासांच्या मेहनतीत मी एकूण ₹3200 रुपये कमावले 💰 व्हिडिओमध्ये मी माझ्या दिवसभराच्या अनुभवाबरोबरच एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे — 👉 माझ्याबद्दल चुकीची माहिती पसरवली गेली आहे एका यूट्यूबरकडून (मुंबईचा) ही त्याची दुसरी वेळ आहे आणि या गोष्टीवर मी चार-पाच मिनिटं स्पष्टपणे बोललो आहे. सत्य काय आहे आणि मी या गोष्टीकडे कसं पाहतो, हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल. 📍हा व्हिडिओ पाहा आणि तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा! 👍 लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका 🙏 इंस्टाग्राम- https://www.instagram.com/shubham_gha... #UberDriver #OlaDriver #MumbaiVlog #TruthVideo #DailyEarnings #puneDriver Life #VlogMarathi #MarathiYouTuber #pune #ola #vlog #uber #driver #automobile #taxi #minivlog #funny