У нас вы можете посмотреть бесплатно कोळंबी रवा फ्राय/ prowns फ्राय # viral# classicooking или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
साहित्य - 1/2 kg कोळंबी 1/2 vati रवा 1/2 vati तांदळाची पिठी 1 लिंबू कोकम पाणी 2 चमचे मालवणी मसाला 2 चमचे मीठ 1 चमचा लाल तिखट 1 चमचा आलं लहसून पेस्ट पाव चमचा हळद टाळण्यासाठी तेल कोटीग साठी - रवा आणि तांदळाचे पीठ एकत्र करायचे. त्यात मीठ, लाल तिखट, मालवणी मसाला सर्व एकत्र करायचे. मॅरिनेशन - कोळंबी स्वच्छ मीठ आणि लिंबू घालून धुवून घ्यायची. त्यात आलं लहसून पेस्ट घालून घ्यायची. त्यात लाल तिखट, मालवणी मसाला, हळद, मीठ आणि कोकम पाणी घालून व्यवस्थित mix karun घ्यायचं. आणि त्याला अर्धा तास ठेवून द्यायचे. कृती - प्रथम कोळंबी स्वच्छ धुऊन घ्यावी. मग त्याला मरिनेशन करून घ्या. अर्धा तास मॅरिनेशन ठेवून दिल्यावर त्याला रवा आणि तांदळात कोट करून तापलेल्या तेलात फ्राय करून घ्यायचे. आपली कोळंबी रवा फ्राय तयार आहे.... #homley #easyrecipe #homely #viral #home #recipe #classicooking