У нас вы можете посмотреть бесплатно नेमळे हायस्कुल ,सावंतवाडी समूहगीत 18 ऑगस्ट 2023 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
https://maharashtramaza.tv/14131/ 💐देशभक्तीपर गीतगायन स्पर्धेत नेमळे विद्यालय प्रथम लहान गटात द्वितीय क्रमांक💐 लोकमान्य मल्टीपर्पज को- ॲापरेटिव्ह सोसायटीचे आयोजन न्हावेली / वार्ताहर लोकमान्य मल्टीपर्पज को – ॲापरेटिव्ह सोसायटी यांच्यावतीने आयोजित वंदे मातरम् समूहगीत गायन आणि नृत्य स्पर्धा दोन गटात आयोजित करण्यात आली होती.या स्पर्धेत पाचवी ते सातवी या वयोगटात एकूण ७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला तर आठवी ते दहावी या वयोगटात एकूण ८ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत सावंतवाडी तालुक्यातील शाळांनी आपला सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी लोकमान्य मल्टीपर्पज को- ॲापरेटिव्ह सोलायटीकडून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील समूहगीत गायन स्पर्धेत लहान गटात श्री जनता विद्यालय तळवडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी व्दितीय क्रमांक पटकावला आहे तर मोठ्या गटात नेमळे पंचक्रोशी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नेमळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला असून व्दितीय क्रमांकाचे मानकरी माध्यमिक विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय सांगेली ठरले आहे. नेमळे हायस्कुल च्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री आ भि राऊळ सर ,मुख्याध्यापिका सौ कल्पना बोवलेकर मॅडम,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मुलांचे व मार्गदर्शक शिक्षक श्री नितिन धामापूरकर यांचे अभिनंदन केले