У нас вы можете посмотреть бесплатно राजा व्हायला आलो | वाट्टेल ते । भाग ३२ | Avinash Dharmadhikari (Ex.IAS) | Foundation Course или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बडोद्याचे श्री. सयाजी महाराज गायकवाड यांच्या आयुष्यातील एका प्रसंगाचे वर्णन करताना धर्माधिकारी सरांनी प्रत्येक व्यक्तीने जन्माला आल्यानंतर इथे"राजा व्हायला आलो" या आत्मविश्वासाने जगायला पाहिजे आणि त्यासाठी 'स्व' ची ओळख होणे का गरजेचे आहे, हे वाट्टेल ते च्या या भागामध्ये सांगितले आहे.. वाचकांसाठी सुवर्ण पर्वणी...✨ अविनाश धर्माधिकारी सर लिखित 🇮🇳 "७५ सोनेरी पाने" 🇮🇳 भारताच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासातील ७५ महत्वपूर्ण घटनांवर आधारित हे पुस्तक 👉 एकूण पृष्टे: ४७२ 👉 मजबूत पुठ्ठा बांधणी (Hard Bound), आर्ट पेपर 👉 ४३८ छायाचित्रे पुस्तकाची Pre Release Booking सुरु झाली आहे.. Offer price: Rs. 725/- Order करण्यासाठी सोबत दिलेल्या link वर क्लिक करा Link: https://www.rajhansprakashan.com/prod... या भारतीय स्वातंत्र्योत्तर इतिहासावर आधारित पुस्तकाचा भव्य प्रकाशन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित करण्यात येत आहे...💫 हा प्रकाशन सोहळा :- 👉 सोमवार, दिनांक २९ ऑगस्ट 👉 सकाळी १०.३० वाजता 👉 स्थळ: यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, कोथरूड, पुणे येथे संपन्न होणार आहे... तसेच या कार्यक्रमात 'भारताची स्वातंत्र्योत्तर वाटचाल' या विषयावर धर्माधिकारी सरांचे जाहीर व्याख्यान होणार आहे....✨ चाणक्य मंडल परिवार तर्फे आपणा सर्वांना या कार्यक्रमाचे सहपरिवार, सस्नेह निमंत्रण....🙏🏼✨ For Admission related queries, contact us: 080-69015454/080-69015455 𝐉𝐨𝐢𝐧 𝐮𝐬 𝐨𝐧 𝐭𝐡𝐞 𝐯𝐚𝐫𝐢𝐨𝐮𝐬 𝐬𝐨𝐜𝐢𝐚𝐥 𝐦𝐞𝐝𝐢𝐚 𝐩𝐥𝐚𝐭𝐟𝐨𝐫𝐦𝐬 𝐟𝐨𝐫 𝐚𝐥𝐥 𝐭𝐡𝐞 𝐥𝐚𝐭𝐞𝐬𝐭 𝐮𝐩𝐝𝐚𝐭𝐞𝐬 𝐚𝐧𝐝 𝐜𝐮𝐫𝐫𝐞𝐧𝐭 𝐞𝐯𝐞𝐧𝐭𝐬... Instagram- https://instagram.com/chanakyamandalp... Telegram- https://t.me/chanakyamandalpariwaroff... Facebook- / chanakyamandalpariwar YouTube- / @chanakyamandalpariwar