У нас вы можете посмотреть бесплатно धुंद होते शब्द सारे | Dhund hote shabda sare | उत्तरायण | Cover by Rajesh Sawant или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
काही नाती आयुष्यात व्यक्त करता येत नाहीत. मैत्री आणि प्रेम यामध्येही एक नाते असू शकते. वयाच्या उत्तरार्धात जेव्हा सर्व पातळ्यांवर मैत्री, प्रेम अनुभवलेले असते, तेव्हा निरपेक्ष, निर्मळ मैत्री पेक्षा ही मैत्रीच्या नात्याच्या पलीकडे, आणि प्रेमाच्या अलीकडे असणाऱ्या नात्याची गरज प्रकर्षाने जाणवते. अशाच भावनिक पटलावर गुंफलेल्या कथानकावर बेतलेला चित्रपट म्हणजे 'उत्तरायण'. २००५ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेला हा चित्रपट, ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम आणि नीना कुळकर्णी यांच्या उत्कृष्ट अभिनयाने अजुनही लक्षात राहिला आहे. याच चित्रपटातील एक सुंदर गाणे 'धुंद होते शब्द सारे'. कौस्तुभ सावरकर यांनी लिहिलेले आणि अमर्त्य राहूत या बंगाली संगीतकारांनी संगीतबद्ध केलेले. असे हे सुमधुर, भावपूर्ण गाणे कदाचित काही जणांच्या विस्मरणात गेलेले असले, तरी आजही ऐकल्यावर प्रसन्न वाटते. म्हणूनच माझ्या नेहमीच ओठांवर असणारे हे गाणे, माझ्या आवाजात रेकॉर्ड करण्याचा मोह आवरता आला नाही. आज तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करत आहे. धन्यवाद 🙏 व्हिडिओ एडिटिंग सौजन्य - रोहित पवार कराओके ट्रॅक सौजन्य - ज्ञानेश्वर आंभोरे ------------------------------------------------------------------------ गीत - कौस्तुभ सावरकर संगीत - अमर्त्य राहूत मूळ गायक - रविंद्र बिजूर #Uttarayan #Dhundhoteshabdasare #CoverbyRajeshSawant