У нас вы можете посмотреть бесплатно Bavdhan Bagad 2024 | Real View Of Bavdhan Bagad🔥 или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
बावधन बगाड यात्रा महाराष्ट्र मधील सर्वात मोठी बगाड यात्रा आहे. दरवर्षी रंगपंचमीला बावधन गावची यात्रा असते. यावर्षी मी या यात्रेला गेलो होतो आणि यात्रेचा संपूर्ण व्हिडिओ मी आपल्या चैनल वरती अपलोड केलेला आहे. सोशल मीडिया वरती बावधन बगाडाचे ड्रोन shots खूप व्हायरल होत असतात. पण मी या बगाडाचा ग्राउंड view दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. बावधन बागड कस असत आणि बावधन बागड ग्राउंड वरून कसं दिसतं? हे मी या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे. व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा. #culture #bavdhan #outdoors