• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech скачать в хорошем качестве

Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech 1 год назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Baramati | हे बोलतात ना अजित असा,अजित तसा तर ऐका मग आता! दादांनी सगळंच बाहेर काढलं Ajit Pawar Speech

भाऊ संभ्रम करत फिरतोय, रोहितला उमेदवारी पवार देत नव्हते, काकी कर्जतला जा म्हणाली; #Baramati #AjitPawar #SunetraPawar #Supriyasule #Tutari #ncp #indapur #loksabhaelection2024 #rohitpawar #sharadpawar बारामती : लोकसभा निवडणुकीला सुरुवात झाली आहे. यंदा बारामती लोकसभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका सुरु आहे. अशात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. सुप्रिया सुळे यांच्या प्रचारासाठी शरद पवारांसह संपूर्ण पवार कुटुंब उतरलं आहे, मात्र अजित पवारांसोबत कुणी नाही, असं चित्र दिसून येत आहे. यावर अजित पवार यांनी शरद पवार, युगेंद्र पवार यांच्यासह सर्वांवर निशाणा साधला आहे. आरोप केल्याने मला भोकं पडत नाहीत काल पवार साहेबवर बसले होते. पायापाशी सुप्रिया आणि रोहित आणि युगेंद्र बसले होते. साहेब इथे बसले तर मी लांब बसायचं. लोकांना दाखवायचं होतं की कुटुंब एक आहे. काल एक जण उठला. मी खासदार झाल्यावर त्याचा जन्म झाला आणि तो म्हणाला साहेबांनी सगळ्या संस्था काढल्या. मग आम्ही 30-35 वर्ष काय करत होतो? बारामतीत कारखाने कुणी काढले, असा उल्लेख अजित पवारांनी केला आहे. माझ्यावर आरोप केल्याने मला भोकं पडत नाहीत, असंही त्यांनी म्हटलं आहे. सगळं साहेबांनी केलं? दूध संघ साहेबांनी काढले, केवीकेचे सगळं योगदान आप्पासाहेब पवार यांचे, 91 विद्या प्रतिष्ठानची कोणतीही शाखा काढली नाही. ते सगळं मी केले आणि आमचे चिरंजीव म्हणतात की, सगळे साहेबांनी केलं. तुमचा जन्म पण झाला नव्हता, त्या आधीचे तुम्हाला सगळं कळतं होतं का? 70 हजार कोटी देशाची आणि देवेंद्र फडणवीस आणि आम्ही राज्याची 35 हजार कोटींची माफी केली पण, त्याचा उल्लेख कुणी करत नाही, असंही अजित पवार म्हणाले आहे. मी गप्प मान खाली घालून बसलोय धमक्या दिल्या जातात, असं सांगितलं. तुम्ही सगळे बोलत आहेत, मी गप्प मान खाली घालून बसलो आहे. शारदानगर परिसरात काम करणाऱ्या एकीला कामावरून काढलं. कारण त्यांचा मुलगा घड्याळचे काम करीत होता. 89 काही लोकांनी सांगितलं की, अजितला लोकसभेची उमेदवारी द्या, साहेब त्यांना म्हणाले मी जातो शेती करायला. कचा-कचावरून नोटीस मी एकटा राजकारणामध्ये होतो बाकी सगळे उद्योग धंदा करीत होते. दोन महिने झाले आहे, धंदापाणी सोडून दिला आहे. आमचे थोरले बंधू (राजेंद्र पवार) लोकांच्यात जातात आणि संभ्रम करतात. मी पद्म सिंह पाटील यांच्याकडून योजना मंजूर करून घेतली. लग्नात पण एक रुपया घेतला नव्हता, घेतला का, असं म्हणत कुणीही भावनिक होऊ नका, असं आवाहनही अजित पवारांनी केलं आहे. पोकलेनचं थोबाड आणलं की, विहिर कचा-कचा खांदून होते, त्या कचा-कचावरून मला नोटीस आली रोहित पवार अपक्ष फॉर्म भरणार होते पायाजवळ बसले होते त्यातील राजेंद्र पवार आले आणि म्हणाले जिल्हा परिषद लढायचं आहे. त्यावेळी साहेबांना मी सांगितले की, रोहितला फॉर्म भरायचा आहे. साहेबांनी सांगितले की, नाही आणि फोन ठेवला. मला एकाने सांगितलं की, रोहितने अपक्ष फॉर्म भरणार होता, त्यांनी फॉर्म देखील आणला होता. मी साहेबांना न सांगता रोहितला फॉर्म दिला परत तो मला म्हणाला मला हडपसरमधून उभे राहायचं. त्याला मी म्हणालो सगळेच एका जिल्ह्यात असं कर्ज जामखेडला जा असं सांगितलं अजित पवार काय म्हणाले? मला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं, तुम्ही कर्ज जामखेडला जा आणि सुनेत्राला येथून उभं करा. हडपसर मधून चेतन तुपे आहे, त्यावर तो म्हणाला माझ्या सासरा आहे. काही ठिकाणी पोकळी निर्माण झाली तर काहींना आमदारकीचे स्वप्न पडायला लागली. रोहितला निवडून आणलं, साहेब मला बोलले, वरिष्ठांचे बोलणी खावी लागतात. काही जण सांगतात कीस दिल्लीला आम्ही दोघेच नडतो. अरे नडतोय म्हणजे काय मतदारसंघाचे नुकसान होतंय त्याचं काय, असा सवालही अजित पवारांनी उपस्थित केला. मोदीसोबत आल्यापासून अदानी-अंबानीसोबत ओळख पत्रकारांना सांगितलं होतं की, तुम्ही इकडे या मग ते येणारच ना? आणि सांगितलं जातं की अमेरिकेवरून पत्रकार आलेत. मी सुनेला निवडून द्या असे म्हणालो, तर माझ्यावर टीका झाली. मी इकडे आल्यापासून मोदीसोबत ओळख झाली. अदानी-अंबानी सोबत ओळख झाली. पूर्वी आम्ही घास-घास घासायची. ते यायचे आणि यांनी असं केलं त्यांनी तसं केलं सांगायचे, आम्ही राबलेले राहिले बाजूला, अशी खंत अजित पवारांनी व्यक्त केली भावनिक होऊ नका, अजित पवारांचं आवाहन कामाला लागा, याचे दोन अर्थ लागतात की, कामाला लावायचं का कामच करायचं. आज शनिवार आहे, खरं सांगा दोन्ही सभेला गेलेला कोण-कोण आहे? असं अजित पवारांनी विचारताच दोघांनी हात वर केला. भावनिक होऊ नका, काही जण रडतील. मित्र पक्षाला महत्त्व द्यायला, कमीपणा वाटू देऊ नका. आपण कुठल्याही प्रकारे भावनिक होऊ नका. बहुसंख्य मताने आपल्या खासदाराला दिल्लीला पाठवा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. Don't Forget to SUBSCRIBE to our YouTube Channel. Viral In India Digital News Network (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. ---------------------------------------------------------------------------------------------------------- ☛ Please Like, Share, Support & Subscribe - Viral In India Channel ► YouTube :    / viralinindia1   ► Facebook :   / viralinindiayoutube   ► Write us : teamviralinindia@gmail.com About us: Viral In India (known as VIIND) is the Maharashtra's No.1 Most trusted and popular regional Marathi News channel brand since inception. Having permanent full time dedicated and fully equipped team of journalists, web of best network and state of art mechanism to cater top notch quality original playbacks. We've expertise in super finest coverage of regional political events, speeches, cultural entertainment

Comments
  • मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? मी जर तोंड उघडलं ना सुळे! अजित पवारांचं बारामतीतून भाषण गाजलं 1 год назад
    मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? मी जर तोंड उघडलं ना सुळे! अजित पवारांचं बारामतीतून भाषण गाजलं
    Опубликовано: 1 год назад
  • Ajit Pawar Full Interview : हशा टाळ्यांनी गाजलेली अजितदादांची दिलखुलास मुलाखत 2 года назад
    Ajit Pawar Full Interview : हशा टाळ्यांनी गाजलेली अजितदादांची दिलखुलास मुलाखत
    Опубликовано: 2 года назад
  • Новая страна вступила в войну? / Первый удар нанесён 4 часа назад
    Новая страна вступила в войну? / Первый удар нанесён
    Опубликовано: 4 часа назад
  • Ajit Pawar Speech Baramati पवारसाहेबांचं नाव घेतलं,भावुक झाले,शेवटची सभा अजितदादांनी गाजवली #बारामती 1 год назад
    Ajit Pawar Speech Baramati पवारसाहेबांचं नाव घेतलं,भावुक झाले,शेवटची सभा अजितदादांनी गाजवली #बारामती
    Опубликовано: 1 год назад
  • LIVE - जिल्हा परिषद , पंचायत समिती वेगवान #निकाल लाईव्ह | Zilla Parishad Election Result 2026 #ZP
    LIVE - जिल्हा परिषद , पंचायत समिती वेगवान #निकाल लाईव्ह | Zilla Parishad Election Result 2026 #ZP
    Опубликовано:
  • КОБЗОН И ВОРЫ В ЗАКОНЕ: Кто на самом деле «крышевал» советскую эстраду? 1 месяц назад
    КОБЗОН И ВОРЫ В ЗАКОНЕ: Кто на самом деле «крышевал» советскую эстраду?
    Опубликовано: 1 месяц назад
  • म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा असं पवार म्हणाले पण... नियतीनं त्यांनाच बाजार दाखवला! 2 года назад
    म्हाताऱ्या बैलाला बाजार दाखवा असं पवार म्हणाले पण... नियतीनं त्यांनाच बाजार दाखवला!
    Опубликовано: 2 года назад
  • Ajit Pawar Interview: Sharad Pawar यांची साथ सोडून BJP सोबत का गेले? सडेतोड मुलाखत | Supriya sule 1 год назад
    Ajit Pawar Interview: Sharad Pawar यांची साथ सोडून BJP सोबत का गेले? सडेतोड मुलाखत | Supriya sule
    Опубликовано: 1 год назад
  • शिरूरच्या पैलवानानं बारामतीत येऊन शरद पवारांना धुतलं, मंगलदास बांदलांनी अजितदादांची सभा सुसाट गाजवली 1 год назад
    शिरूरच्या पैलवानानं बारामतीत येऊन शरद पवारांना धुतलं, मंगलदास बांदलांनी अजितदादांची सभा सुसाट गाजवली
    Опубликовано: 1 год назад
  • Ajit Pawar On Rohit Pawar : तु तुझी कर्जत जामखेडला जाऊन.... दादा हे काय बोलून गेले.... 1 год назад
    Ajit Pawar On Rohit Pawar : तु तुझी कर्जत जामखेडला जाऊन.... दादा हे काय बोलून गेले....
    Опубликовано: 1 год назад
  • Ajit Pawar Exclusive Interview | शरद पवार, पवार कुटुंब ते बारामतीची लोकसभा, अजित पवारांना काय वाटतं? 1 год назад
    Ajit Pawar Exclusive Interview | शरद पवार, पवार कुटुंब ते बारामतीची लोकसभा, अजित पवारांना काय वाटतं?
    Опубликовано: 1 год назад
  • Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं? 9 дней назад
    Ajit Pawar Sharad Pawar Vastav EP 266 : अजित पवारांना शरद पवारांनी कसं घडवलं?
    Опубликовано: 9 дней назад
  • हेच ते भाषण; ज्यामुळे, Indapur मध्ये Harshvardhan Patil यांचा पराभव |Ajit Pawar Funny Marathi Speech 1 год назад
    हेच ते भाषण; ज्यामुळे, Indapur मध्ये Harshvardhan Patil यांचा पराभव |Ajit Pawar Funny Marathi Speech
    Опубликовано: 1 год назад
  • Sharad Pawar अजितदादांच्या सह्योग सोसायटी निवासस्थानी तर मुस्लिम कार्यकर्त्यालाही रडू आवरेना 2 дня назад
    Sharad Pawar अजितदादांच्या सह्योग सोसायटी निवासस्थानी तर मुस्लिम कार्यकर्त्यालाही रडू आवरेना
    Опубликовано: 2 дня назад
  • Sushama Andhare Uncut Speech: Sharad Pawar समोर ‘सब का बदला लेगा...’, म्हणत अंधारेंचं जोरदार भाषण 1 год назад
    Sushama Andhare Uncut Speech: Sharad Pawar समोर ‘सब का बदला लेगा...’, म्हणत अंधारेंचं जोरदार भाषण
    Опубликовано: 1 год назад
  • Ajit Pawar Interview: शरद पवार, सुनेत्रा पवार, बारामती लोकसभा निवडणुकीवर मुलाखत | BBC News Marathi 1 год назад
    Ajit Pawar Interview: शरद पवार, सुनेत्रा पवार, बारामती लोकसभा निवडणुकीवर मुलाखत | BBC News Marathi
    Опубликовано: 1 год назад
  • Ajit Pawar Full Speech Baramati : बारामतीत पहिलं भाषण, हुंदका दाटला, डोळे भरले, दादांचं UNCUT भाषण 1 год назад
    Ajit Pawar Full Speech Baramati : बारामतीत पहिलं भाषण, हुंदका दाटला, डोळे भरले, दादांचं UNCUT भाषण
    Опубликовано: 1 год назад
  • शरद पवारांनी अजितदादांची नक्कल केली, त्या आरोपालाही दिलं उत्तर! Sharad Pawar mimicry Ajit Pawar |SA4 1 год назад
    शरद पवारांनी अजितदादांची नक्कल केली, त्या आरोपालाही दिलं उत्तर! Sharad Pawar mimicry Ajit Pawar |SA4
    Опубликовано: 1 год назад
  • मी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही पण काका, Ajit Pawar यांनी शरद पवारांचं सगळंच काढलं, मोठे गौप्यस्फोट 2 года назад
    मी आजपर्यंत कधीच सांगितलं नाही पण काका, Ajit Pawar यांनी शरद पवारांचं सगळंच काढलं, मोठे गौप्यस्फोट
    Опубликовано: 2 года назад
  • Ajit Pawar Death LIVE | अजित पवारांची शोकसभा LIVE | Plane Accident News | Nashik | N18L Трансляция закончилась 6 дней назад
    Ajit Pawar Death LIVE | अजित पवारांची शोकसभा LIVE | Plane Accident News | Nashik | N18L
    Опубликовано: Трансляция закончилась 6 дней назад

Контактный email для правообладателей: u2beadvert@gmail.com © 2017 - 2026

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5