• ClipSaver
  • dtub.ru
ClipSaver
Русские видео
  • Смешные видео
  • Приколы
  • Обзоры
  • Новости
  • Тесты
  • Спорт
  • Любовь
  • Музыка
  • Разное
Сейчас в тренде
  • Фейгин лайф
  • Три кота
  • Самвел адамян
  • А4 ютуб
  • скачать бит
  • гитара с нуля
Иностранные видео
  • Funny Babies
  • Funny Sports
  • Funny Animals
  • Funny Pranks
  • Funny Magic
  • Funny Vines
  • Funny Virals
  • Funny K-Pop

ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control скачать в хорошем качестве

ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control 2 года назад

скачать видео

скачать mp3

скачать mp4

поделиться

телефон с камерой

телефон с видео

бесплатно

загрузить,

Не удается загрузить Youtube-плеер. Проверьте блокировку Youtube в вашей сети.
Повторяем попытку...
ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control
  • Поделиться ВК
  • Поделиться в ОК
  •  
  •  


Скачать видео с ютуб по ссылке или смотреть без блокировок на сайте: ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control в качестве 4k

У нас вы можете посмотреть бесплатно ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:

  • Информация по загрузке:

Скачать mp3 с ютуба отдельным файлом. Бесплатный рингтон ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control в формате MP3:


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control

✅👨‍🌾नमस्कार शेतकरी मित्रांनो ! 🙏 कृषि डॉक्टर🌽 या मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे.👍 या चॅनेल वरती तुम्हाला शेती निगडीत सर्व प्रकारचे विडियो पहायला मिळतील, ते देखील तुमच्या मराठी भाषेत. तुम्ही जर एक शेतकरी असाल तर हा चॅनेल तुमच्यासाठी नक्कीच फायद्याचा ठरणार आहे, कृपया चॅनेल ला Subscribe -▶️ करा शेजारील घंटा 🔔 वरती देखील क्लिक करा. ✅विषय - ऊस तांबेरा रोग नियंत्रण | usavaril tambera rog | sugarcane rust control ✅तांबेरा रोगाची लक्षणे | sugarcane rust symptoms – 1. ऊसाच्या पानावर दिसुन येणारा हा बुरशीजन्य रोग आहे. 2. सुरवातीस बुरशीची लागण पानाच्या दोन्ही बाजूला होऊन पानावर लहान, लांबट आकाराचे पिवळे ठिपके दिसतात. 3. कालांतराने ठिपक्यांची लांबी वाढून त्यांचा रंग लालसर तपकिरी होतो. 4. ठिपक्याच्या भोवती फिक्कट पिवळसर हिरवी कडा तयार होऊन, पानाच्या खालच्या बाजूस ठिपक्याच्या जाग्यावर उंचवटे तयार होतात. 5. असे ठिपके फुटुन नारंगी किंवा तांबूस तपकिरी रंगाचे बीजाणू बाहेर पडतात. तांबेरा ग्रस्त पाने हातावर चोळल्यास बिजाणूची पावडर पडते. 6. हवेद्वारे या बिजाणूंचा प्रसार होऊन रोगाचा मोठ्या प्रमाणात दुय्यम प्रसार होतो. 7. पानावरील ठिपक्यांची संख्या वाढून शेजारील ठिपके एकमेकात मिसळून मोठे ठिपके तयार होतात. या रोगग्रस्त ठिपक्यातील पेशी मरुन जाऊन पाने करपलेली दिसुन येतात. 8. प्रकाश संश्लेषण क्रियेत व्यत्यय आल्याने ऊसाचे उत्पादन घटते. ✅तांबेरा रोगाचा प्रसार | sugarcane rust spread – 1. ऊसाच्या पानावर पावसाच्या अथवा दवाच्या स्वरूपात असलेले पाणी प्रामुख्याने रोगवाढीसाठी महत्वाचे व अनुकुल घटक आहे. 2. पानावर ओलसरपणा असताना बीजाणू रुजुन बुरशी तयार होते. 3. ही बुरशी पानांच्या आंतरभागात प्रवेश करुन रोग निर्मिती करते. पानामध्ये रोगनिर्मिती प्रक्रिया सुरु झाल्यापासुन 3 ते 4 दिवसात पानावर रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येतो. 4. प्रामुख्याने या रोगाचा दुय्यम प्रसार हवेमार्फत व पाण्यामार्फत होतो. 5. तसेच या रोगाचा प्रसार बेण्यामार्फत अगदी कमी प्रमाणात होतो. 6. काही ठिकाणी मान्सुनचा पाऊस संपल्यानंतर पानावर आढळणार्‍या रोगांचा प्रार्दुभाव कमी होत गेलेला आढळून येतो. ✅तांबेरा रोगाच्या प्रसारासाठी पोशाक वातावरण | Favorable condition for rust in sugarcane – 1. जुलै ते सप्टेंबर पर्यंत असण्यार्‍या मान्सुन पावसामुळे वाढणारी हवेतील सापेक्ष आर्द्रता साधारण 80-90%, ढगाळ उष्ण व दमट वातावरण,वाहणारे वारे आणि सकाळचे धुके व पडणारे दव 2. बळी पडणार्‍या रुंद पानाच्या जातीची मोठ्या प्रमाणात लागवड 3. नत्रयुक्त खतांचा प्रमाणापेक्षा जास्त वापर 4. ऊस पिकाच्या मुख्य वाढीचा काळ (3-7 महिन्याचा ऊस) 5. ऊशीरा एप्रिल ते मे महिन्यात व योग्य निचरा न होणार्‍या जमिनीत झालेली ऊस लागवड 6. खोडवा पिकात रोगाची तीव्रता लागणीच्या पिकापेक्षा जास्त दिसून येते. 7. सखल भागातील पाणी साचणे. ✅तांबेरा रोगाचे नियंत्रण | sugarcane rust control – 1. मान्सून हंगामामध्ये रोगाच्या प्रादुर्भाव याबाबत ऊस पिकाचे सर्वेक्षण अथवा पाहणी करुन प्रतिबंधक शिफारसीत बुरशीनाशकाची फवारणी करावी. 2 .जमिनीत पुनर्लागवड करावयाची असल्यास पूर्वी तुटून गेलेल्या उसाचे अवशेष गोळा करुन त्यांचा नायनाट करावा. 3. ऊसातील रोगग्रस्त पाने काढुन नष्ट करावी. 4. निरोगी बेणे मळ्यातील रोगमुक्त बेणे लागवडीसाठी वापरावे. 5. रोग प्रतिकारक्षम जाती निवडून त्यांची लागवड करावी. (को 86032) 6. योग्य निचरा होणार्‍या जमिनीत ऊस लागवड करावी. 7. लागवडीसाठी रुंद सरी किंवा पट्टा पध्दतीचा अवलंब केल्यास ऊसामध्ये सूर्यप्रकाश व हवेचे प्रमाण वाढून रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. 8. नत्राची मात्रा शिफारशीनुसार द्यावी. जास्त वापर झाल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढतो. 9. पावसाळ्यात जास्त काळ पाणी साचलेल्या ऊस भागातील पाण्याचा निचरा करावा. 10. पानांवरील तपकिरी ठिपके या बुरशीजन्य रोगाच्या नियंत्रणासाठी मॅन्कोझेब (अबिक, सिजेंटा )अथवा कॉपर ऑक्सीक्लोराईड (धानुकोप, धानुका ) यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक 0.3 टक्के – 3 ग्रॅम प्रति लिटर पाणी या प्रमाणात घेऊन 15 दिवसाच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन 2-3 फवारण्या कराव्यात. 11. ऊसावर तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यावर नियंत्रणासाठी 3 ग्रॅम/लि.पाणी मॅन्कोझेब (अबिक, सिजेंटा ) किंवा टेबुकोन्याझोल (फोलिकुर, बायर ) 1 मिली प्रति लिटर किंवा प्रोपिनेब (अंट्रॅकॉल, बायर ) 2.5 ग्रॅम/लि.पाण्यामध्ये मिसळून 10-15 दिवसांच्या अंतराने स्टिकरचा वापर करुन 2-3 फवारण्या कराव्यात. 12. सामूहिक पद्धतीने रोगाच्या नियंत्रणासाठी उपाययोजना अवलंबन करावे. ✅संपर्क - 📱What's App:- 9168911489 ☎️ 📱Mail id:- st89114.ack@gmail ✅आमचे इतर सोशल मीडिया अकाऊंट - 1️⃣Linked In -   / krushidoctor   2️⃣Twitter -   / krushidoctor   3️⃣Website - https://krushidoctor.com/ 4️⃣Youtube Marathi -    / krushidoctor   5️⃣Facebook -   / krushidoctorofficial   6️⃣Instagram -   / krushi_doctor_official   7️⃣Youtube Hindi -    / @krushidoctorhindi   #agriculture #krushidoctor #farming #crop #sheti #krushidoctorsuryakant

Comments
  • खोडवा ऊस व्यवस्थापन 2025 | khodwa us niyojan | sugarcane ratoon crop management #krushidoctor 💯✅ 9 месяцев назад
    खोडवा ऊस व्यवस्थापन 2025 | khodwa us niyojan | sugarcane ratoon crop management #krushidoctor 💯✅
    Опубликовано: 9 месяцев назад
  • 👍 6 лет назад
    👍"उसाचा तांबेरा 100%घालवा::फक्त एकाच फवाऱ्यातून"👌
    Опубликовано: 6 лет назад
  • हा व्हिडिओ टरबूज (कलिंगड) ची लागवड आणि बियाणे अंकुरण (जर्मिनेशन) कसे करावे याबद्दल आहे.  @rschaure. 2 дня назад
    हा व्हिडिओ टरबूज (कलिंगड) ची लागवड आणि बियाणे अंकुरण (जर्मिनेशन) कसे करावे याबद्दल आहे. @rschaure.
    Опубликовано: 2 дня назад
  • पोक्का बोइंग रोग | pokkah boeng disease of sugarcane 2 года назад
    पोक्का बोइंग रोग | pokkah boeng disease of sugarcane
    Опубликовано: 2 года назад
  • एका महिन्यात ऊसाची विक्रमी वाढ||तांबेरा रोगावर संपूर्ण नियंत्रण मिळवा #शेतकरी #farming #krushivahini 1 месяц назад
    एका महिन्यात ऊसाची विक्रमी वाढ||तांबेरा रोगावर संपूर्ण नियंत्रण मिळवा #शेतकरी #farming #krushivahini
    Опубликовано: 1 месяц назад
  •  बाळेवाडी तालुका करमाळा ऊस पिकाला आलेला जबरदस्त रिझल्ट 4 месяца назад
    बाळेवाडी तालुका करमाळा ऊस पिकाला आलेला जबरदस्त रिझल्ट
    Опубликовано: 4 месяца назад
  • ऊस गवताळ वाढ नियंत्रण | us gawtal wadh | grassy shoot disease of sugarcane | #sugarcane #us 2 года назад
    ऊस गवताळ वाढ नियंत्रण | us gawtal wadh | grassy shoot disease of sugarcane | #sugarcane #us
    Опубликовано: 2 года назад
  • ऊस खत नियोजन 2025 | ऊस खत व्यवस्थापन कसे करावे? us khat niyojan | sugarcane fertilizer #krushidoctor 10 месяцев назад
    ऊस खत नियोजन 2025 | ऊस खत व्यवस्थापन कसे करावे? us khat niyojan | sugarcane fertilizer #krushidoctor
    Опубликовано: 10 месяцев назад
  • Adani In Baramati : महाराष्ट्रात खरा खेळ आता सुरू? काँग्रेसचे दोन शत्रू, दोघांचेही Sharad Pawar गुरू 13 часов назад
    Adani In Baramati : महाराष्ट्रात खरा खेळ आता सुरू? काँग्रेसचे दोन शत्रू, दोघांचेही Sharad Pawar गुरू
    Опубликовано: 13 часов назад
  • 💥Яков Кедми - Такой ПОВОРОТ НИКТО НЕ предвидел 23 часа назад
    💥Яков Кедми - Такой ПОВОРОТ НИКТО НЕ предвидел
    Опубликовано: 23 часа назад
  • उसामध्ये २०० टनाचे टार्गेट ठेवावे का ? sugarcane farming l #farming #agriculture #sugarcane 1 год назад
    उसामध्ये २०० टनाचे टार्गेट ठेवावे का ? sugarcane farming l #farming #agriculture #sugarcane
    Опубликовано: 1 год назад
  • ऊस_शेती,वार्षिक 330kgखत,100+टन उतारा,10महिन्यात 23 कांड्या,रासायनिक खताचा खर्च एकरी 11-15 हजार #PIB 9 месяцев назад
    ऊस_शेती,वार्षिक 330kgखत,100+टन उतारा,10महिन्यात 23 कांड्या,रासायनिक खताचा खर्च एकरी 11-15 हजार #PIB
    Опубликовано: 9 месяцев назад
  • ऊस लोळणे। Sugarcane Falling | ऊस पडणे – कारणे, नुकसान आणि उपाय #krushidoctor #sheti #sugarcane 3 месяца назад
    ऊस लोळणे। Sugarcane Falling | ऊस पडणे – कारणे, नुकसान आणि उपाय #krushidoctor #sheti #sugarcane
    Опубликовано: 3 месяца назад
  • ऊस पिकातील लोखरी मावा व तांबेरा रोग नियंत्रण 🔥 Usatil lokhari mava v tambera Rog Niyantran 2 месяца назад
    ऊस पिकातील लोखरी मावा व तांबेरा रोग नियंत्रण 🔥 Usatil lokhari mava v tambera Rog Niyantran
    Опубликовано: 2 месяца назад
  • ⚡️ Военные обратились к Кремлю || Путин срочно созвал заседание 1 день назад
    ⚡️ Военные обратились к Кремлю || Путин срочно созвал заседание
    Опубликовано: 1 день назад
  • उसाचे पाचट कसे कुजवावे? | usache pachat kujavane upay | Sugarcane Trash Decomposition | KrushiDoctor 13 дней назад
    उसाचे पाचट कसे कुजवावे? | usache pachat kujavane upay | Sugarcane Trash Decomposition | KrushiDoctor
    Опубликовано: 13 дней назад
  • ऊस पिवळा पडलाय।रोग कोणताही असो। फक्त या 2 फवारण्या करा।मग जबरदस्त रिझल्ट मिळेल।@KrushiTirth 3 года назад
    ऊस पिवळा पडलाय।रोग कोणताही असो। फक्त या 2 फवारण्या करा।मग जबरदस्त रिझल्ट मिळेल।@KrushiTirth
    Опубликовано: 3 года назад
  • ऊसाला ही आळवणी(drenching) केल्यानंतर ऊसात अनेक बदल दिसतात. नक्कीच ही आळवणी ऊसाला तुम्ही करावी.. 1 год назад
    ऊसाला ही आळवणी(drenching) केल्यानंतर ऊसात अनेक बदल दिसतात. नक्कीच ही आळवणी ऊसाला तुम्ही करावी..
    Опубликовано: 1 год назад
  • А ТЕПЕРЬ О ТОМ, ЧТО ЖДЁТ РОССИЮ УЖЕ ЗАВТРА И К ЧЕМУ, УВЫ, НАДО ПРИГОТОВИТЬСЯ 1 день назад
    А ТЕПЕРЬ О ТОМ, ЧТО ЖДЁТ РОССИЮ УЖЕ ЗАВТРА И К ЧЕМУ, УВЫ, НАДО ПРИГОТОВИТЬСЯ
    Опубликовано: 1 день назад
  • कमी खर्चातील सातव्या वर्षीचा खोडवा ऊस | शेतकऱ्याचे व्यवस्थापन बघून थक्क व्हाल! |  ऊस - को ८६०३२ 9 месяцев назад
    कमी खर्चातील सातव्या वर्षीचा खोडवा ऊस | शेतकऱ्याचे व्यवस्थापन बघून थक्क व्हाल! | ऊस - को ८६०३२
    Опубликовано: 9 месяцев назад

Контактный email для правообладателей: [email protected] © 2017 - 2025

Отказ от ответственности - Disclaimer Правообладателям - DMCA Условия использования сайта - TOS



Карта сайта 1 Карта сайта 2 Карта сайта 3 Карта сайта 4 Карта сайта 5