У нас вы можете посмотреть бесплатно अमेरिकेकडून इराणमधील ७ हजारांहून अधिक लक्ष्यांवर अचूक हल्ले | или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अमेरिकानं इराणमध्ये आतापर्यंत ७ हजारांहून अधिक लक्ष्यांवर अचूक आणि तीव्र हल्ले केल्याचा दावा अमेरिकेचे संरक्षण विभागच्या वतीनं करण्यात आला आहे. आज प्रसारमाध्यमांशी बोलताना संरक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली. अमेरिकेच्या लष्करी क्षमतांमध्ये सातत्याने वाढ होत असून, इराणच्या लष्करी क्षमतांचा ऱ्हास होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं. इराणची हवाई संरक्षण व्यवस्था मोठ्या प्रमाणात कमकुवत झाली असून, क्षेपणास्त्र आणि ड्रोन कार्यक्रमांना पुरवठा करणाऱ्या उत्पादन सुविधांवर लक्ष्य साधून त्या नष्ट केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच, या संघर्षाला सुरुवात झाल्यापासून इराणकडून अमेरिकेवर होणाऱ्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमध्ये सुमारे ९० टक्क्यांनी घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय, अमेरिकेनं इराणी नौदलाच्या १२० हून अधिक नौकांना आणि सर्व पाणबुड्यांना हानी पोहोचवल्याची माहितीही त्यांनी दिली.