У нас вы можете посмотреть бесплатно बाळूमामांच्या बकऱ्यात बैल गाडी घुसली व त्याने आख्खी बैलगाडीच हाताने उचलून टाकली| balumama podcast или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांची बकरी निगा पुरला कर्नाटक येथे जात असताना एक प्रकार घडला. बकरे पुढे जात असताना बकऱ्यांमध्ये अचानक एक बैलगाडी घुसली हे एका गड्याने पाहिले तेव्हा त्याने आपल्या हाताने संपूर्ण बैलगाडी उचलले आणि पलटी केली. असेही विस्मयकरकर घटना आमच्या चॅनलवर सांगितले आहे जरळी तालुका गडकिल्लज येथील महादेव बाबांनावर यांनी. त्यापेक्षा लोकांमध्ये असणारे ताकद आणि असणारे मामांच्या विषयी आणि मामांच्या बकऱ्यांच्या विषयीचे प्रेम यातून दिसून येते खरच काय होते ते माणसं हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाळूमामांच्या बकऱ्यात बैल गाडी घुसली व त्याने आख्खी बैलगाडीच हाताने उचलून टाकली| balumama podcast ---------------------------------------------------- ब्रम्हांडनायक बाळूमामांचे जीवनचरित्र, कार्य आणि त्यांच्याबरोबर राबणाऱ्या सवंगड्यांचे अनुभव आपण यूट्यूब च्या माध्यमातून जाणून घेत आहोत. आतापर्यंतच्या 10 वर्षांच्या प्रवासात अंगावर शहारे आणणारे अनेक अनुभव आपण अनुभवले. या सगळ्या प्रवासाचे आपण सर्वजण साक्षीदार आहात. नवीन लोक जर हे चॅनल पहिल्यांदाच बघत असतील तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा कारण मामांचे कार्य आपल्याला समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवायचे आहे. एक लाईक करून आपण या कार्यात सहभागी होऊ शकता. कारण तुमच्या लाईक करण्याने हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना पाठवण्यास मदत होते. ---------------------------------------------- contact us - [email protected] ------------------------------------------------------- ब्रम्हांडनायक बाळूमामांच्या कार्यावर आधारित पाक्षिक दर अमावस्या व पौर्णिमेला आम्ही प्रकाशित करत आहोत. या अंकात जाहिरात सेवेसाठी व आपल्याला हा अंक घरपोच पाहिजे असेल, तर संपर्क करा - संपर्क दूरध्वनी क्र.8263948316. वार्षिक वर्गणी व पत्ता वरील नंबर वर पाठवा. वार्षिक ४८० रु. ब्रम्हांडनायक श्री बाळूमामांच्या नावानं..चांगभलं..! -------------------------------------------------------- Copyrights ©Santosh Shamrao Raut, All Rights Reserved. All video is protected by International copyrights laws. Reproduction and distribution of this video content as in full or in part without written permission of the Shri Bageshwar Jan Seva Samiti is strictly prohibited and all unauthorized usage, in any manner whatsoever, will be considered as copyright infringement and such acts will face legal prosecution and/or penal action. --------------------------------------------------------