У нас вы можете посмотреть бесплатно वणवा | मराठी कथा | मराठी हृदयस्पर्शी कथा | प्रेम कथा или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
वणवा | मराठी कथा | मराठी हृदयस्पर्शी कथा | प्रेम कथा #marathikatha #marathistory #emotionalstory जि. प. शाळेवर शिक्षक म्हणून नियुक्ती झाली, आणि सागरचा आनंद गगनात मावेनासा झाला. आई- बाबांचा उर तर अभिमानाने भरून आला होता. अजून शाळा निश्चित झाली नव्हती, आज तो सकाळीच तालुक्यासाठी घरून निघाला होता. पं . स. कार्यालयात पोहचत पर्यंत अकरा वाजले होते. बरेच नवनियुक्त शिक्षक तिथे हजर होते. प्रत्येकाला आपल्याला कोणतं गाव मिळेल याची उत्सुकता दाटली होती. सागरचा नंबर आला, ऑर्डर हातात येताच त्याने शाळेचं नाव आणि गाव बघितलं, आणि त्याला भोवळ आल्या सारखी वाटली.काही क्षणापूर्वी आनंदाच्या हिंदोळ्यावर झुलणार सागरच मन उदास आणि खिन्न झालं. ऑर्डर हातात घेऊन,स्वतःला सावरत तो, ग. शि. अ. च्या कॅबिन मधून बाहेर निघाला.वारंवार तो हातातील ऑर्डर वर नजर फिरवत होता. तोच शिपायाने "सागर माने", असा पुकारा केला. सागर भानावर आला. " मीच सागर माने". तुम्हाला साहेबांनी आत बोलावलं". शिपायाने माहिती पुरवली तसा सागर ग. शि. अ. च्या कॅबिन मध्ये गेला. साहेबांनी त्याच्या कडे एक चष्माच्या वरून कटाक्ष टाकला आणि आपल्या हातातील कागद चाळत म्हणाले, "मिस्टर माने तुम्हाला आजच्या आज शाळेवर रुजू व्हायचं आहे त्यामुळे कुठलीही दिरंगाई न करता तुम्ही ताबडतोब निघा. आणि मला उद्या तुमचा रुजू अहवाल सादर करा. या कामात हयगय मी खपवून घेणार नाही.उद्या 30 जून, त्यामुळे तिथे असलेले शिक्षक सेवा निवृत्त होत असल्यामुळे तुम्हाला सर्व प्रोसेस आजच पूर्ण करायची आहे. आलं लक्षात? तर मग निघा तुम्ही". #MarathiKatha, #MarathiStories, #BhayaKath,a #MarathiPremKatha, #MarathiAudioStories #MarathiGoshti #MarathiMotivationalStories motivation, inspiration, marathi stories, women empowerment कुसुम मराठी कथा, मराठी कथा, प्रेरणादायी कथा, हृदयस्पर्शी कथा, स्त्री संघर्ष कथा, मराठी स्टोरी, महिला सशक्तिकरण, motivational stories in Marathi, marathi kahani , emotional marathi stories, स्त्री शक्ती , life changing stories, marathi inspiration, kusum marathi stories, viral marathi kahaniya मराठी प्रेरणा, heart touching stories, women empowerment Marathi, short marathi stories, new marathi channel