У нас вы можете посмотреть бесплатно जग आयुर्वेदाकडे कसं बघतं? Foreigners आणि Ayurved | Dr. Harish Patankar |Marathi Podcast |The Postman или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
स.न.वि.वि., आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत आयुर्वेदाचं पत्र. याआधीही वैद्य हरीश पाटणकर यांनी आपल्यासाठी आरोग्याचं पत्र लिहिलंय. आजच्या पत्रात वैद्य हरीश पाटणकर यांनी आपल्याला त्यांनी जगभरात त्यांच्या दवाखान्यांच्या १०८ शाखा कशा उभारल्या, त्यातल्या अडचणी, किस्से, आणि बरंच काही सांगितलं आहे. थोडक्यात या पत्रात त्यांनी त्यांच्या प्रवासाबद्दल आपल्याबरोबर मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत. जागतिक आयुर्वेद दिवस रशियात साजरा होतो का?, परदेशातील सेंटर्स कशी मॅनेज करता?, वेगवेगळ्या देशांत काम करताना येणारी आव्हाने?, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं सुप्रसिद्ध वैद्य हरीश पाटणकर सरांनी या पत्रात दिली आहेत. त्यामुळे हे पत्र शेवटपर्यंत नक्की पहा, आणि अशीच पत्रं वाचण्यासाठी ‘द पोस्टमन’च्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून पत्रपेटीत नवीन पत्र पडलं की लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल. ThePostman.co.in आमच्या सर्व व्हिडीओजचे अपडेट्स मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून द पोस्टमन चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा. https://www.youtube.com/c/ThePostmanO... आमचे वॉर्डरोब पार्टनर: Janata Khadi Bhandar, 593, Laxmi Rd, opposite Canara bank, Sadashiv Peth, Pune, Maharashtra 411030 https://maps.app.goo.gl/iNAwUiXUHu63C... लाईक करा आणि आमच्या संपर्कात राहा फेसबुक - / thepostmanofficial इंस्टाग्राम - / thepostman_official एक्स (पूर्वीचे ट्विटर) - https://x.com/ThePostmanNews तुम्हीही 'द पोस्टमन' युट्युब चॅनेलवर आपले विचार व्यक्त करू इच्छिता? कृपया खाली दिलेल्या लिंकवर जाऊन फॉर्म भरा - https://forms.gle/CWzu32BALZxDyrSm9 00:00 सुरुवात 01:43 वक्त्यांची ओळख 03:38 पहिला प्रश्न आणि संवादाची सुरुवात 05:09 सुरुवातीपासूनच कायम आयुर्वेदाची हेटाळणी होत राहिली आहे, आता भारतात आयुर्वेदाची स्थिती काय? 07:04 पाश्चिमात्त्यांनी स्वीकारल्यानंतरच भारतीय ज्ञानशाखा भारतीय लोक स्वीकारतात, याचं कारण काय? 08:04 विषारीद्रव्यमुक्ती (Detoxification) ची प्रक्रिया 08:57 सध्या भारतात आयुर्वेदाविषयी आलेली जागृती ही पाश्चिमात्त्यांच्या अनुकरणामुळे आलीये का? 09:49 परदेशात आयुर्वेद खोलवर रुजवण्याचा तुमचा प्रवास कसा सुरु झाला?, पहिल्यांदा प्रयत्न केला तेव्हा आलेल्या अडचणी आणि पहिला देश? 15:15 सुरुवातीच्या दिवसांत रशियामध्ये कोणत्या अडचणी आल्या? लोकांना आयुर्वेद समजावून सांगावा लागला की लोकांच्या अडचणी होत्याच? 20:31 प्रत्यक्ष काम करताना रशियन लोकांपर्यंत आयुर्वेद पोहोचवावा लागला की लोकांना त्याबद्दल आधीच कल्पना होती? 22:19 जागतिक आयुर्वेद दिवस रशियात साजरा होतो का? 23:06 अशी आयुर्वेदिक औषधं, ज्यांचं बाहेरच्या देशांतील लोकांना खूप मोठं अप्रूप आहे. 26:31 तुरटीचा किस्सा 28:10 रशियाशिवाय इतर ठिकाणची सेंटर्स कशी मॅनेज करता? 34:16 वेगवेगळ्या देशांत काम करताना येणारी आव्हाने 36:22 दुबई मुस्लिमबहुल प्रदेश असूनही आयुर्वेदाला मोठी मान्यता 39:15 बाहेरील देशांमध्ये आजारांचा काय Trend? 41:47 आयुर्वेदाकडे मानसिक आजारांवर उत्तरं आहेत का? 44:00 लंडनमध्ये स्वतःची कंपनी स्थापन करायचा प्रवास कसा होता? 46:12 असे काही परदेशी पेशंट्स, ज्यांना आयुर्वेद ऐकूनही माहित नव्हता, पण उपचारानंतर ते आयुर्वेदाचे मोठे चाहते झाले.. 50:36 सध्याच्या परदेशी लोकांचा आयुर्वेदाकडे बघण्याचा दृष्टिकोन 53:43 ‘केशायुर्वेद’च्या जगभरात, 3 वर्षांत १०८ शाखा कशा झाल्या? 56:00 १०८ शाखांचं व्यवस्थापन कसं सांभाळता? 58:15 कारकिर्दीतील best दोन किंवा तीन पेशंट्स 01:02:25 वक्त्यांचा अभिप्राय 01:03:50 समारोप #HarishPatankar #DrHarishPatankar #Podcast #MarathiPodcast #ThePostman #Nirupan #Ayurveda #GlobalAyurveda #IndianWisdom #AyurvedaWorldwide #AyurvedicHealing #DesiToGlobal #AyurvedaForHealth #AncientScience #HolisticHealing #AyurvedaInForeign #AyurvedaAbroad #AyurvedaMatters #AyurvedaExplained #AyurvedicLifestyle #WellnessRevolution #AyurvedaPride #IndiaToWorld #AyurvedaRising #TraditionalKnowledge #AyurvedaForAll, #BharatiyaAyurved #Maharashtra #India