У нас вы можете посмотреть бесплатно 😍 जानु माझा आला ♥️ | Janu Maza Aala | Rani Maske | Ashish Shinde | MG Music Studio Jamkhed или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
😍 जानु माझा आला ♥️ | Janu Maza Aala | Rani Maske | Ashish Shinde | MG Music Studio Jamkhed Audio Created - गीत / संगीत - आशिष शिंदे गायक - राणी मस्के संगीतसंयोजक - पवन शिंदे (बीड) रेकॉर्डिस्ट - पवन घायतडक (M.g Studio Jamkhed) निर्मता - मुकुंद घायतडक 🙏 Blessing - Lokesh Khaire , Gaurav Rupwate विशेष आभार - अभिमान गायकवाड, ऋषीकेश वारभोग 🎙️ M.G STUDIO JAMKHED 🎧 📲 Contact - 9158010902 साऱ्या पोरामधी उठून दिसतो माझा ग हिरो त्याच्या पुढं बाकी सारी पोरं आहेत झिरो भरीव दाढी बुलेट गाडी,शोभून दिसते त्याला ||2|| आला आला आला आला ग, बघना जानु माझा आला. ||2|| बघताच त्याला होती फिदा साऱ्या पोरी ग तरीसुद्धा जीव त्याचा फक्त माझ्यावरी ग ||2|| रॉयल रुबाबदार असा डेरींगबाज त्याला बघून हरवुन जात भान ग माझं त्याच्या पुढं बाकी सारी पोरं पाचोळा न पाला ||2|| आला आला आला आला ग बघणा पिल्लू माझा आला ||2|| त्याच्या साठी माझा जीव सुधा देईल ग आमच्या मधी येनारीचा जीव बी घेईल ग ||2|| स्टाईल त्याची करती घायाळ मनाला माझ्या सारखा जानु नाही भेटणार कुणाला हाय जोवर माझ्या जीवात जीव मी सोडणार ना त्याला ||2|| आला आला आला आला ग बघ ना बाबू माझा आला पहिल्याच भेटीला त्यानं हृदय न्हेलं चोरुन तवाच नाव त्याच ठेवलं दिलात कोरून ||2|| मला लावतोय जीव तो बी जिवा च्या पाड माझ्यावरती त्याचा जीव माझा पुरवितो लाड आशिष त्याच नाव तोच माझा ग दिलं वाला ||2|| आला आला आला आला बघ ना बबल्या माझा आला साऱ्या पोरामधी उठून दिसतो माझा ग हिरो त्याच्या पुढं बाकी सारी पोरं आहेत झिरो भरीव दाढी बुलेट गाडी,शोभून दिसते त्याला ||2|| आला आला आला आला ग, बघना जानु माझा आला. ||2|| आला आला आला आला ग, बघना जानु माझा आला. आला आला आला आला ग, बघना पिल्लू माझा आला. आला आला आला आला ग, बघना बाबू माझा आला. आला आला आला आला ग, बघना बबल्या माझा आला. अश्याच प्रकारचे नवनवीन गीत ऐकण्यासाठी चॅनेल ला subscribe करा....🙏♥️🤗