У нас вы можете посмотреть бесплатно Tuzya Pirticha Vinchu chavla Lyrics | Ajay Gogawale | Ajay - Atul | Fandry Lyrical Song или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
/ @takatakmarathi07 👆🏻वर दिलेल्या लिंकवर जाऊन आपल्या टकाटक मराठी या नवीन चॅनेल ला SUBSCRIBE + BELL ICON दाबा.. या चॅनेल वर नवीन येणारे चित्रपट, गाणी, वेबसिरीज याची माहिती लवकर भेटते.. या गप्पा मारुयात : / yogeshpitekar07 Song Credits : Film - Fandry Singer - Ajay Gogawale Music - Ajay - Atul A Film By - Nagraj Popatrao Munjule Lyrics: गीत : तूझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला गायक : अजय गोगावले संगीत : अजय - अतुल जीव झाला येडापीसा रात रात जागनं पुरं दिसभर तूझ्या फिरतो माग मागनं जीव झाला येडापीसा रात रात जागनं पुरं दिसभर तूझ्या फिरतो माग मागनं जादु मंतरली कुनी सपनात जागंपनी नशीबी भोग असा दावला तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला माग पळुन पळुन वाट माझी लागली अन तू वळुन बी माहझ्याकडं पाहयाना हे भीरभीर मनाला या घालु कसा बांध ग अवसची रात मी अन पुनवचा तु चांद गं हे भीरभीर मनाला या घालु कसा बांध ग अवसची रात मी अन पुनवचा तु चांद गं नजरतं मावतीया तरी दूर धावतीया मनीचा ठाव तूला मीळना आता तोंडाम्होर घास तरी गीळना गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली तरी झाली कुटं चूक मला कळना सांदी कोपऱ्यात उभा येकला कधीचा लाज ना कशाची तकरार न्हाई भास वाटतोय हये खरं का सपानं सुखाच्या या सपनाला दार न्हाई सांदी कोपऱ्यात उभा येकला कधीचा लाज ना कशाची तकरार न्हाई भास वाटतोय हये खरं का सपानं सुखाच्या या सपनाला दार न्हाई राखं झाली जगन्याची हाय तरी जीता भोळं प्रेयम माझं अन भाबडी कथा बग जगूतय कसं , साऱ्या जन्माच हस जीव चिमटीत असा घावला तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला तुझ्या पिरतीचा हा इंचु मला चावला माग पळुन पळुन वाट माझी लागली अन तू वळुन बी माहझ्याकडं पाहयाना हे खरकटया ताटावर रेघोटयाची झालरं हातावर पोट , बिदागीची झुनका भाकरं हे खरकटया ताटावर रेघोटयाची झालरं हातावर पोट , बिदागीची झुनका भाकरं उन्हातान्हात भुका , घसा पडलाय सुका डोळ्यातलं पानी तरी खळना आता तोंडाम्होर घास तरी गीळना गेला जळुन जळुन जीवं प्रीत जुळना सारी इस्कटून जिंदगी मी पाहिली तरी झाली कुटं चूक मला कळना Thanks For Watching