У нас вы можете посмотреть бесплатно Tulip Internship Programme или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
केंद्र शासनाच्या गृह निर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने द अर्बन लर्निंग इंटर्नशिप प्रोग्राम अर्थात "ट्युलिप" हा उपक्रम जून 2020 मध्ये सुरु केला आहे. भारतात पदवीधारक आणि विविध क्षेत्रात करण्यात आला, उत्तम योगदान देऊ शकणारा असा तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात आहे, तसेच भारताच्या लोकसंख्येचा डेमोग्राफिक डिविडेंड अर्थात लोकसंख्यांकिक लाभांश चा फायदा करून घेण्यासाठी ह्या तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव दिला तर ते कुठल्याही क्षेत्रातील व्यावसायिक विकासासाठी उत्तम कामगिरी बजावू शकतात. स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय यंत्रणा ह्या तरुणांसाठी प्रत्यक्ष काम करण्यासाठी तसेच तेथील प्रकल्पांची कामे शिकण्यासाठी एक आशादायी वातावरण तयार करत असतात आणि म्हणूनच मानव संसाधन विकास मंत्रालय व गृहनिर्माण आणि शहरी कामकाज मंत्रालयाने अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद म्हणजेच AICTE च्या माध्यमातून ट्युलिप हा उपक्रम सुरु केला जेणे करून पदवी घेऊन बाहेर पडलेल्या तरुणांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव हा शासनासोबत घेता येईल. ह्या विद्यार्थ्यांमधील कौशल्य विकास आणि त्यांच्या कल्पनांचा उपयोग करून शहरातील विकास करणे हा मुख्य हेतू ट्युलिप उपक्रमाचा आहे. सर्व १०० स्मार्ट शहरांनी AICTE च्या ट्युलिप पोर्टलवर नोंदणी केली आहे. स्मार्ट सिटीज ची विशेष उद्देश वहने आणि स्थानिक स्वराज्य संस्थां अशा एकूण 284 संस्थांनी ट्युलिप कार्यक्रमात भाग घेतला आहे. याच अंतर्गत नाशिक स्मार्ट सिटी कार्यालयामध्ये देखील आत्ता पर्यंत 66 विद्यार्थ्यांची ट्युलिप प्रोग्राम साठी निवड करण्यात आली आहे. Nashik Municipal Smart City Development Corporation Limited (nashiksmartcity.in) 1. Twitter : / nashiksmartcity 2. Facebook: / nashiksmartcityofficial 3. Instagram : https://instagram.com/nashik_smart_ci... 4. Linkedin: / nashik-smart-city Nashik Municipal Smart City Development Corporation Limited (NMSCDCL) CIN: U93090MH2016SGC285193 Office Address: Loknete Panditrao Khaire Panchavati Divisional Office 4th Floor Makhmalabad Naka Panchavati, Nashik 422003