У нас вы можете посмотреть бесплатно दिव्य गिरनार दत्त अनुभूती|Girnar Parvat | Girnar Hills | Junagadh Gujarat| Lyrics Rushi Joshi| или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
🔥दिव्य गिरनार दत्त अनुभूती | सत्य नित्य दत्त दिव्य अनुभूती 🔥 Girnar Datta Powerful Marathi Devotional parikrama 🙏 🙏रितेश दादा आणि आनंद दादा 🙏यांच्यासोबत केलेल्या पहिल्या गिरनार परिक्रमेतील लिहिलेले गीत आज नवीन वर्ष 2026 मधील पहिल्या पौर्णिमेच्या मुहूर्तावर - युट्युब वर प्रसारित करत आहे आशा आहे आपल्याला गिरणार परिक्रमेचा अनुभव येईल जय गिरनारी. ... या गीतातून अनुभव घ्या गिरनार पर्वताची, दत्ताच्या कृपेची आणि भक्तीच्या दिव्य शक्तीची. Heavy devotional music, powerful chanting, emotional divine feel आणि जबरदस्त spiritual energy असलेला हा गीत तुम्हाला नक्की goosebumps देईल! 🎧 Song Theme: Girnar Datta | Devotional Power | Spiritual Energy | Divine Experience 🙏 जर तुम्ही Girnar Datta भक्त, दत्तभक्त किंवा Spiritual Music प्रेमी असाल तर हे गीत नक्की ऐका आणि Share करा. Lyrics (Marathi): दिव्य गिरनार दत्त अनुभूती सत्य नित्य दत्त दिव्य अनुभूती गिरनार… गिरनार… गिरनार अनुभूती सत्य नित्य दत्त दिव्य अनुभूती किती काळ आला, किती काळ गेला भुकेलं वासरू मी हो कित्येक वेळा चाहूल लागे जरा पादुकांची दावे तोडण्याचा मी आकांत केला… कुरवाळले स्वामी असे वेळोवेळी केलं शांत मला वेळोवेळी परिक्रमेचा आदेश देऊनी शिखरावरी वाट पाहे दूरुनी… गिरनार… गिरनार… गिरनार अनुभूती सत्य नित्य दत्त दिव्य अनुभूती करुनी दंडवत पार पहिले शिखर होऊनी कुशांकित पार दुसरे शिखर बंधन फोडुनी या कर्मबंधनाचे पायरी पायरी पार तिसरे शिखर… असह्य आता क्षणाचा विलंब म्हणे वासरु मातेस हंबरून आई तू पान्हा देवुनी दुधाचा चरणी होऊ दे चिंब चिंब… जन्मजन्मांची जणू पुनर्भेट विसावले वासरू येऊनी कुशीत कृतार्थ असा हा माऊलीचा स्पर्श त्रिभुवनदर्शनाचा जणू हर्ष हर्ष… गिरनार… गिरनार… गिरनार अनुभूती सत्य नित्य दत्त दिव्य अनुभूती 👍 Like करा 📝 Comment करा: "दत्त दत्त दत्त!" 🔔 Channel Subscribe करायला विसरू नका ⚠️ Copyright Notice: This song is an original creation. Lyrics are written and owned by Rushi Joshi. Graphics & music and vocals are generated using Suno AI Licensed Version. All rights are reserved. Reproduction, re-uploading or use of this content without permission is strictly prohibited. ------------------------------------- #spiritualawakening #indianspirituality #miracle #girnarparikrama #spiritualpodcast #spirituality #dattaguru #girnar #divine #god #marathi #podcast #marathipodcast #sarvakaahi #GirnarDatta #MarathiDevotional #DattaMaharaj #MarathiSong #DevotionalAnthem #GirnarYatra #Dutta #BhaktiSong #GirnarDatta #MarathiDevotional #DattaMaharaj #GirnarYatra #MarathiSong #DevotionalAnthem #BhaktiSong #Dutta