У нас вы можете посмотреть бесплатно श्री क्षेत्र नृसिंहवाडी संपूर्ण दर्शन व माहिती |नरसोबाची वाडी | NARSOBACHI VAADI I NRUSINHAWADI или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नरसोबाची वाडी कोल्हापूर / Narsobachi Wadi/ Shree Datta Mandir/Tourist Places in Kolhapur Narsoba Chi Wadi Mandir Hello friends, Welcome to my channel. In today's vlog i will visiting Narsobachi wadi temple in Kolhapur district of Maharashtra on the occasion of Shree Datta Jayanti. This temple is around 400km from Mumbai and just 48km from Kolhapur.. It gets its name from the presence of 'Shri Narasimha Saraswati', the Purna Avatar of Lord Dattatreya. With a lot of archaeological value this became a major pilgrim spot for many Shri Dattatrey devotee. It is famous for the Hindu temple of Shri Narasimha Saraswati. Shri Dattatreya in his Narasimha Saraswati incarnation is believed to have lived here for as long as 12 years. The life story of Shri Narasimha Saraswati, his philosophy and related stories are described in Shri Guru Charitra. There are no images or idols here which show his presence but there are two padukas or slippers which immortalize his great avatar.Narasimhawadi also sees the confluence of the two rivers Panchganga and Krishna.So friends if you are coming to Kolhapur, do visit this peaceful and holy place and we hope you all will love this vlog NARSOBACHI VAADI | नृसिंहवाडी दत्त मंदिर I NRUSINHAWADI श्री क्षेत्र नरसोबा वाडी येथील घेवडा शेंग वेलीचे मंदिर गुरूचरित्र 18 वा अध्याय श्री क्षेत्र नरसोबा वाडी येथील घेवडा शेंग वेलीचे मंदिर गुरूचरित्र 18 वा अध्याय श्री क्षेत्र नृसिंहवाडी संपूर्ण दर्शन व माहिती | नरसोबाची वाडी #dattamaharaj #girnar #dattaguru नृसिंहसरस्वतींच्या पावन वास्तव्यामुळेच या क्षेत्राला नृसिंहवाटिका म्हणून ओळखले जाऊ लागले. हीच आजची नृसिंहवाडी अथवा नरसोबाची वाडी होय. कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर वसलेलं हे तीर्थस्थळ आज दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखलं जातं. नृसिंहसरस्वती यांच्यानंतर अनेक महान विभूतींनी येथे वास्तव्य केलं आहे. साधना, उपासना भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तीन त्रिकाळ दत्तभक्तीचा जागर सुरू असतो. नदीतीरामुळे परिसरास लाभलेली समृद्धता, वातावरणातील भरून राहिलेला भक्तिभाव, गुरुचरित्रात उल्लेख असणारे पैलतीरावरील अमरेश्वर, कृष्णेचं विस्तीर्ण पात्र अशा या दत्तभक्तीच्या रम्य तीर्थक्षेत्री दत्तभक्तांचा अष्टोप्रहर राबता असतो. #nrusinhwadi #narsobachiwadi #dattatrey #swamisamarth #dattapaikrama #nrusinhsaraswati #dattamaharaj #dattaguru #swami #swamisamarth #Maharashtra #maharashtratourism #girnar #pithapur #kuravpur सिंहवाडी (पर्यायी नावे: नरसोबावाडी/नृसिंहवाडी) हे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील ४१६.६७ हेक्टर क्षेत्राचे गाव असून २०११ च्या जनगणनेनुसार ह्या गावात ९३० कुटुंबे व एकूण ४१६८ लोकसंख्या आहे. कोल्हापूरपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांच्या संगमावर हे क्षेत्र वसलेले आहे. चतु:सीमा · पूर्वेस शिरढोण; पश्चिमेस औरवाड; उत्तरेस शिरोळ; दक्षिणेस कुरुंदवाड. या गावाचे मूळ नाव अमरापूर. नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्यामुळे या गावाला नृसिंहवाडी म्हणू लागले. गावात पाच शासकीय पूर्व-प्राथमिक शाळा, पाच शासकीय प्राथमिक शाळा, दोन शासकीय कनिष्ठ माध्यमिक शाळा व एक शासकीय माध्यमिक शाळा आहे. सर्वात जवळील उच्च माध्यमिक शाळा व पदवी महाविद्यालय कुरुंदवाड येथे तीन किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अभियांत्रिकी महाविद्यालय, वैद्यकीय महाविद्यालय, व्यवस्थापन संस्था व पॉलिटेक्निक जयसिंगपूर येथे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील व्यावसायिक प्रशिक्षण शाळा (शिरोळ) पाच ते दहा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अनौपचारिक प्रशिक्षणकेंद्र इचलकरंजी येथे बारा किलोमीटर अंतरावर आहे. सर्वात जवळील अपंगांसाठी खास शाळा जयसिंगपूर येथे १० किलोमीटरहून जास्त अंतरावर आहे. गावात एक खाजगी शैक्षणिक सुविधा आहे कृष्णेच्या प्रशस्त अशा घाटावर मध्यभागी औदुंबर वृक्षाखाली मंदिर आहे. मंदिरातच नृसिंह सरस्वती स्वामींनी स्थापन केलेल्या दत्तपादुका आहेत. वाडीहून गाणगापूरला जाताना योगिनींच्या आग्रहावरून स्वामींनी वालुकामय पाषाणाच्या या पादुकांची स्थापना केली. त्यावरील सततच्या अभिषेकाने त्या झिजत नाहीत. म्हणून त्याची घडण चंद्रकांत पाषाणाची असावी असे म्हणतात. पादुकांची पूजाअर्चा येथे अखंड सुरू असते. दत्तसंप्रदायात श्री दत्तगुरूंचे दुसरे अवतार मानले गेलेले श्री नृसिंह सरस्वती यांनी औदुंबर वृक्षांनी बहरलेल्या या अरण्यभूमीत १२ वर्षे वास्तव्य केले. [ संदर्भ हवा ] #dattamaharaj #nrusinhsaraswati #kolhapur #dattajayanti2023 #dattajayanti