У нас вы можете посмотреть бесплатно मातृत्वाचे मॉडर्न पैलू या विषयावर डॉ. स्वरदा कुलकर्णी (स्त्रीरोगतज्ज्ञ) यांच्याशी खास संवाद. или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
या खास पॉडकास्ट एपिसोडमध्ये आपण महिलांच्या आरोग्याशी संबंधित महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली आहे. PCOD म्हणजे काय, त्याची लक्षणे, कारणे, जीवनशैलीतील बदल आणि उपचार याबाबत उपयुक्त व विश्वासार्ह माहिती सांगितली आहे. तसेच C-Section (सिझेरियन डिलिव्हरी) कधी आवश्यक असते, नॉर्मल डिलिव्हरी आणि C-Section मधील फरक, त्याबाबत असलेले गैरसमज आणि सिझेरियननंतरची काळजी यावरही तज्ज्ञ मार्गदर्शन दिले आहे. गर्भधारणेदरम्यान घ्यायची योग्य काळजी, आहार, व्यायाम, मानसिक आरोग्य, आई आणि बाळाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाच्या टिप्स या पॉडकास्टमध्ये समाविष्ट आहेत. व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Channel Subscribe करायला विसरू नका. 🔔🎙 Topics Covered: • PCOD माहिती व उपचार • Pregnancy Care Tips • C-Section कधी आवश्यक? • नॉर्मल vs C-Section डिलिव्हरी • महिलांचे आरोग्य व मातृत्व #GyanacTalking #PCODAwareness #PregnancyCare #CSection #WomenHealth #MarathiPodcast #Motherhood #HealthyPregnancy