У нас вы можете посмотреть бесплатно सोलापूर शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे अस्थि | prerana bhumi Solapur или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
नमस्कार मित्रांनो Truth Series चॅनलच्या वतीने सादर करत आहोत – “बाबासाहेबांच्या आठवणी” या विशेष सिरीजचा पहिला भाग. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत एक अत्यंत दुर्मिळ आणि अभिमानास्पद इतिहास – 👉 डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अस्थी सोलापुरात कशा आणि का आणण्यात आल्या? 📌 या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल : भारतात फक्त तीन ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी का आहेत? चैत्यभूमी, दीक्षाभूमी आणि प्रेरणाभूमी सोलापूर यांचे महत्त्व ६ डिसेंबर १९५६ नंतर सोलापुरात अस्थी आणण्यामागील खरी कथा यशवंतराव आंबेडकरांनी परवानगी का दिली? २५–३० हजार लोकांच्या उपस्थितीत निघालेली ऐतिहासिक मिरवणूक मिलिंद नगर, पांजरापोळ चौक येथील अस्थि विहाराची स्थापना अस्थि विहारातील कोरीव काम, प्रतिमा व चांदीचा कलश यांचे महत्त्व दरवर्षी ६ डिसेंबरला येथे जमणारी हजारोंची भीमभक्तांची गर्दी 💙 अभिमानाने सांगा – “आमच्या सोलापूरच्या मातीत विश्वरत्न बाबासाहेबांचे अस्तित्व आहे!” हा इतिहास जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा 👉 व्हिडिओ LIKE करा 👉 SHARE करा 👉 आणि SUBSCRIBE करायला विसरू नका तुम्हाला हा इतिहास माहिती होता का? कमेंटमध्ये नक्की कळवा… जय भीम 💙 धन्यवाद! 📍▶️@truthseries5344 #BabasahebAmbedkar #SolapurHistory #PrernaBhumi #AsthiVihar #JayBhim #Ambedkarite #TruthSeries #DalitHistory #BhimSainik