У нас вы можете посмотреть бесплатно छत्रपती संभाजीनगर जिल्हा संपूर्ण माहिती | इतिहास, पर्यटन, उद्योग आणि स्पर्धा परीक्षा तयारी или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा जिल्हा म्हणजे छत्रपती संभाजीनगर (पूर्वीचे औरंगाबाद). या व्हिडिओमध्ये आपण जिल्ह्याचा इतिहास, भौगोलिक वैशिष्ट्ये, तालुके, लोकसंख्या, शेती, उद्योग, पर्यटन स्थळे आणि सांस्कृतिक वारसा यांची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. या जिल्ह्यात जागतिक वारसा स्थळे म्हणून प्रसिद्ध असलेली अजिंठा लेणी आणि वेरूळ लेणी आहेत. तसेच बीबी का मकबरा, दौलताबाद किल्ला आणि पंचक्की ही प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाणे येथे पाहायला मिळतात. औद्योगिकदृष्ट्या हा जिल्हा प्रगत असून Shendra MIDC, Waluj MIDC यांसारखी औद्योगिक क्षेत्रे येथे आहेत. 📚 हा व्हिडिओ MPSC, UPSC, Police Bharti, Talathi Bharti आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे. 👉 व्हिडिओ पूर्ण पहा, लाईक करा आणि चॅनलला Subscribe करा!