У нас вы можете посмотреть бесплатно संविधान जागर: ‘संविधान आणि भारतीय न्यायपालिका’ या विषयावर डॉ. शिवाजी पाटील यांचे विशेष व्याख्यान или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्र आणि जनसंपर्क कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने 'संविधान जागर' ही वार्षिक व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत आहे. २६ ऑगस्ट २०२५ पासून दर महिन्याच्या २६ तारखेला सकाळी ११ वाजता सदर व्याख्यानमालेअंतर्गत तज्ज्ञ अभ्यासक, विचारवंत यांचे व्याख्यान शिवाजी विद्यापीठाच्या 'शिव-वार्ता' या युट्यूब वाहिनीद्वारे ऑनलाईन स्वरुपात प्रसारित करण्यात येत आहे. 'संविधान जागर' व्याख्यानमालेअंतर्गत दि. २६ फेब्रुवारी २०२६ रोजी सातवे पुष्प गुंफताहेत ज्येष्ठ विचारवंत डॉ. शिवाजी पाटील. त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे- "संविधान आणि भारतीय न्यायपालिका". विशेष आभार: (Video Courtesy): श्री. कबीर नाईकनवरे, अश्वघोष आर्ट्स अँड कल्चरल फौंडेशन, कोल्हापूर कबीरा प्रोडक्शन्स (संविधान गीत)- • #संविधानगीत #preamblesong भारतीय संविध... संसद टीव्ही- • Sansad TV Special: Making of The Indian Co... प्रसारभारती- • 1946 - Dr. B. R. Ambedkar's Constituent As...