У нас вы можете посмотреть бесплатно Navi Mumbai | नवी मुंबईतील एपीएमसीत हापूस येण्यास सुरूवात | Hapus Mango или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#hapusmango #apmc #navimumbai #konkan #mangoseason #agriculture #mangoexport #farmers #lokshevay #lsmarathi #breakingnews #viralnews नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात कोकणातील हापूस आंबा येण्यास सुरुवात झालेय. आज हापूस आंब्याच्या 100 पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. लांबलेला पाऊस आणि वाढलेल्या थंडीचा परिणाम हापूस आंब्याच्या उत्पादनावर झाला असून हापूस आंब्याचा हंगाम यंदा खूप उशिराने सुरु होणार असल्याचे समोर येतंय. लहान हापूस आंब्याला दीड हजार प्रति डझन तर मोठ्या हापूस आंब्याला अडीच हजार प्रति डझन हा दर भेटत आहे. यंदा अमेरिकेने हापूस आंब्याला शून्य टक्के टारीफ लावल्याने अमेरिकेत मोठ्या प्रमाणात हापूस आंब्याची एक्स्पोर्ट होणार असली तरी यंदाचा हंगाम कोकणातील आंबा शेतकऱ्यांसाठी थोडा कठीण जाणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी व्यक्त केलेय. (hapus mango, apmc navi mumbai, konkan farmers, mango season, export, agriculture) L S Marathi हे पुणेस्थित आघाडीचे मराठी न्यूज चॅनेल असून प्रामाणिक, विश्वासार्ह आणि जलद गतीने बातम्या देण्याचे ध्येय बाळगते. महाराष्ट्रातील घडामोडींपासून ते देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांपर्यंत सर्वकाही आपल्या मातृभाषेत – मराठीत! Stay updated with the latest headlines in current affairs, politics, business, sports, entertainment, spirituality, and much more — only on L S Marathi. 🔔 आमच्यासोबत जोडा – Subscribe करा आत्ताच! Website: https://www.lokshevay.com Instagram: / lsmarathi Facebook: / lsmarathi Twitter (X): https://www.x.com/lsmarathi WhatsApp: https://www.whatsapp.com/channel/0029...