У нас вы можете посмотреть бесплатно कोकणातील १७० वर्षे जुन्या वास्तूत आजही वाहतात आपुलकीचे झरे | The Happy Desai Couple или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
कोकणातील आपुलकीचा झरा अजूनही ज्या जुन्या पिढीतील लोकांमुळे टिकून आहे अशी माणसे ज्या घरांत अजूनही आहेत त्या घरांपैकी एक घर म्हणजे खावडीमधील श्री. रमेश ऊर्फ बंडू काका देसाई यांचे घर. व्यवसायाने शेतकरी असलेले बंडू काका आंबा बागायतदार असून त्यांचे झाडांवर, प्राण्यांवर असलेले विलक्षण, निस्वार्थी प्रेम पाहून आपल्या मनाला समाधान मिळते. हे ठिकाण मला सुचविल्याबद्दल प्राध्यापक डॉ. श्री. राहुल मराठे सरांचे आभार ! अतिशय भावनिक करणारा हा माहितीपट कोकणातील जीवनशैली दाखवतो तर गृहिणीच्या हसऱ्या चेहऱ्यामागील शेकडो दुःखे दाखवतो. कोकणातील ढासळत चाललेल्या कुटुंब व्यवस्थेचे भयाण वास्तव देखील आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळते. कोकणातील असेच खास व हटके व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा व आपणास अशीच कोकणातील गोष्ट आम्हाला व्हिडिओ करण्यासाठी सुचवायची असल्यास आपण मला ईमेल करू शकता. हा व्हिडिओ शेअर करा आणि हाईप करायला विसरू नका! आपला अभिप्राय वाचायला आवडेल ! माझा इमेल आयडी आहे - atharvahardikar99@gmail.com #kokan #konkan #kokani #konkani #Ratnagiri #रत्नागिरी #Lanja #लांजा #Rajapur #राजापूर #Sangameshwar #संगमेश्वर #Chiplun #चिपळूण #Guhagar #गुहागर #Dapoli #दापोली #Khed #खेड #Mandangad #मंडणगड #Sindhudurg #सिंधुदुर्ग #Devgad #देवगड #Malvan #मालवण #Kudal #कुडाळ #Vengurla #वेंगुर्ला #Sawantwadi #सावंतवाडी #Dodamarg #दोडामार्ग #Vaibhavwadi #वैभववाडी #Raigad #रायगड #Alibag #अलिबाग #Murud #मुरूड #Pen #पेण #Panvel #पनवेल #Uran #उरण #Karjat #कर्जत #Khalapur #खालापूर #Mangaon #माणगाव #Tala #तळा #Roha #रोहा #Mahad #महाड #Shrivardhan #श्रीवर्धन #Mhasala #म्हसळा #Poladpur #पोलादपूर #SudhagadPali #सुधागडपाली #khavadi #atharvahardikar