У нас вы можете посмотреть бесплатно बायकोसोबत सकाळ-सकाळ Dosa vs Idli चा वाद! 🤣 | CB350 ला नवीन GPS Mount 🛠️ | Day 59 Vlog или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
Hello Guys! Life With Mangesh Vlogs च्या ५९ व्या दिवशी तुमचं स्वागत आहे! ❤️ आजचा दिवस थोडा उशिरा सुरू झाला कारण बाईकच्या Display च्या आणि नंतर GPS Mount बसवण्याच्या कामात खूप वेळ गेला. पण सकाळची सुरुवातच झाली ती बायकोसोबतच्या एका गोड वादामुळे! मी म्हणत होतो Dosa कर आणि ती म्हणत होती Idli! 😂 शेवटी काय झालं बघायला विसरू नका! दुपारी माझ्या CB350 Bullet साठी माझा मित्र आला आणि आम्ही GPS Mount install केला. हा छोटासा Upgrade कसा वाटला, कमेंट करून नक्की सांगा! 🏍️ संध्याकाळी आम्ही Maruti चं दर्शन घेतलं आणि बायकोसोबत थोडी शॉपिंग केली. आजचा हा Vlog तुम्हाला कसा वाटला, कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका! 🙏 Topics Covered Today: Dosa-Idli वाद आणि Makar Sankranti ची चर्चा CB350 साठी नवीन GPS Mount Installation Maruti Temple Darshan Wife सोबत Shopping #LifeWithMangeshVlogs #MarathiVlogs #DailyVlogMarathi #CB350 #BulletModification #HusbandWifeVlog