У нас вы можете посмотреть бесплатно गावाकडच्या काकड्या कशा लावतात ? ताईने केली तोवशी लागवड । cucumber cultivation | Kokankar Avinash или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
गावाकडच्या काकड्या कशा लावतात ? ताईने केली तोवशी लागवड । cucumber cultivation | Kokankar Avinash गावाकडे आलो होतो आणि आज काकड्या लावायच्या होत्या. पेरणी करतात तेव्हा काकड्याच्या बिया टाकल्या जातात आणि मग वेल मोठे झाले कि दुसरीकडे लावले जातात. या वेळी ताई पण सोबत होती. जवळच्या शेतात गेलो आणि काकडीचे वेल काढले आणि घराजवळ लावले. आता ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये काकड्या खायला मिळणार. Places in Video : Nivali Village, Sangameshwar, Ratnagiri Maharashtra India (Konkan) Month : 05 July 2024 Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368 व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा For Promotion Contact : [email protected] _________________________________________________________________________________________________ Cucumber (काकडी) : काकडी हे एक पित्तशामक फळ आहे. काकडी स्वादिष्ट आणि उष्णतेचा त्रास कमी करते आणि तहान भागवते जेवणात बरेच लोक याचा उपयोग करतात.दारू दारू पिणारे पण दारु पिताना दारु पिता पिता मीठ लागलेली काकडी कधी कधी खातात. काकडीची वेल, पुष्प आणि फळ सलादच्या रूपात सम्पूर्ण विश्व मध्ये काकडीला विशेष महत्त्व आहे. काकडीला सलादच्या व्यतिरिक्त उपवासात फराळात उपयोग करतात. याच्या द्वारे मिठाई तयार केली जाते तसेच पोटातील तक्रार आणि बद्धकोष्ठता मध्ये काकडी औषधिच्या रूपात उपयोगी पडते. यात मोठ्या प्रमाणात फाइबर असतात. कावीळ, तहान, ज्वर, शरीर दाह, गर्मीचे सगळे दोष, चर्म रोगात काकडी लाभदायक आहे. याचा रस किडनी स्टोन मध्ये लाभदायक आहे. लघवीत होणारी जळजळ, थांबुन होणे, मधुमेह मध्ये पण लाभदायक आहे.काकडीच्या चकत्या डोळ्यांवर व चेहऱ्यावर ठेवल्यास थंडावा मिळतो. गुडघे दुखीला दूर करण्यासाठी, जेवनात काकडीचे सेवन जास्त प्रमाणात करायला हवे. काकडीला इतर भाषांतील शब्द : इंग्रजी : Cucumber कानडी : संत्रेकाई गुजराती : काकडी, काकरी, तानसली तामीळ : मुल्लवेल्लरी मराठी : काकडी, तारकाकडी, तवसे, वाळूक बंगाली : खिरा लॅटीन : Cucumis sativus; Cucumis melo(Cucumis utilissimus) संस्कृत : एर्वारु, कर्कटी, त्रपुष्पा, मूत्रला, लोमशी, वालुंगी, शंतनू, सुधांसा, सुशीतला हिंदी : ककड़ी, खीरा The cucumber is a widely-cultivated creeping vine plant in the family Cucurbitaceae that bears cylindrical to spherical fruits, which are used as culinary vegetables. Considered an annual plant, there are three main types of cucumber—slicing, pickling, and seedless—within which several cultivars have been created _________________________________________________________________________________________________ Our Others Channel : Recipe Channel : / @recipeskatta Entertainment Katta : / @entertainmentkatta WhatsApp Channel: https://whatsapp.com/channel/0029Va5w... Join this channel to get access to perks: / @kokankaravinash Give Review about my Channel on Google Page :- https://g.page/r/CaTODKNH5-KtECA/review S O C I A L S Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv... Facebook : / kokankaravinash Instagram : / kokankaravinash Youtube : / kokankaravinash #KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger