Русские видео

Сейчас в тренде

Иностранные видео


Скачать с ютуб Find why your Business Ideas are not working!! | Mandar Bharde | Swayam Talks в хорошем качестве

Find why your Business Ideas are not working!! | Mandar Bharde | Swayam Talks 3 недели назад


Если кнопки скачивания не загрузились НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru



Find why your Business Ideas are not working!! | Mandar Bharde | Swayam Talks

शिक्षण, नोकरी, लग्न आणि निवृत्ती एवढेच आयुष्याचे चार टप्पे नाहीत, तर या पलीकडे आपल्या विचारांनी झेप घ्यायला हवी. उद्योजकाने तर संपूर्ण जगाला आपली बाजारपेठ समजायला हवी. इंग्रजीचा बाऊ न करता आपल्या उत्पादनावर विश्वास ठेवून ते जगभर कसे पोहोचेल यासाठी प्रयत्न करायला हवा, असे पोटतिडकीने सांगताहेत विमान उद्योजक मंदार भारदे. छोटी स्वप्नं, छोटी ध्येय, छोटे प्रयत्न यावर त्यांचा आक्षेप आहे. मराठी मुलांना उद्योजक बनायचे असेल तर त्यांना अडथळा वाटणाऱ्या गोष्टी या केवळ भ्रम आहेत असे सांगून ते उद्योग-धंदा कसा करावा याचे गुपित सांगताहेत. त्यांनी मांडलेला एक एक मुद्दा तुम्हालाही विचार करायला भाग पाडेल, त्यासाठी संपूर्ण व्हिडीओ अवश्य बघा. डॉ. उदय निरगुडकर यांनी मंदारशी साधलेला संवाद आपल्याला नक्कीच आवडेल! पाहा संपूर्ण मुलाखत Ad free फक्त Swayam Talks App वर - https://swayamtalks.org/video/mandar-... असेच इतर videos आपल्या Swayam Talks App वर उपलब्ध आहेत - https://swayamtalks.page.link Connect With Us: Instagram -   / talksswayam   Facebook -   / swayamtalks   Twitter -   / swayamtalks   LinkedIn -   / sway.  . Subscribe on our Website https://swayamtalks.org/register Download Our App For Free - https://preview.page.link/swayamtalks... Google Play Store - https://bit.ly/3n1njhD Apple App Store - https://apple.co/40J4hdm Start with your Free Trial Today! 00:00 मराठी माणसाचं स्वप्नं 02:43 ज्याला व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी संधी 04:34 आपण स्वत:वर घातलेल्या मर्यादा 04:50 डिप्रेशन येणार्‍यांसाठी आशेचा किरण 06:15 भाषेचा अडथळा आणि व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व 10:04 व्यवसाय करायला पैसा लागतो का? 12:57 व्यवसाय उभा करण्याचे तंत्र 14:50 नोकरदार आणि व्यावसायिक यांच्यातला फरक 15:48 व्यवसायाचा मंत्र 16:23 व्यवसायाचे स्वप्न पूर्ण करायचे असेल तर... 18:00 जागतिक संधी #businessideas #career #motivation

Comments