У нас вы можете посмотреть бесплатно Ajit Pawar death investigation : DGCA ची VSR कंपनीवर मोठी कारवाई, सात पैकी चार विमाने ग्राऊंडवर| NCP или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने म्हणजेच DGCA ने मोठा कारवाई केली आहे. DGCA ने VSR व्हेंचर्सविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. चौकशीत सुरक्षा मानकांमध्ये कथित कमतरता आढळून आल्यानंतर कंपनीची चार विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात आली आहेत. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे याच कंपनीच्या विमान अपघातात (Ajit Pawar death investigation update) निधन झाले होते. नेमकी काय कारवाई VSR कंपनीवर करण्यात आली आहे? पाहा व्हिडीओवर. अजित पवारांच्या विमान अपघातानंतर DGCA ची VSR कंपनीवर मोठी कारवाई #AjitPawar #DGCA #RohitPawar #NCP 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.