У нас вы можете посмотреть бесплатно अडीच हजार श्री सदस्यांनी सोलापुरात केली स्वच्छता или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
अडीच हजार श्री सदस्यांनी सोलापुरात केली स्वच्छता #Solapur #CleanlinessDrive #GovernmentOffices #Crematorium #SundayInitiative #CleanCity #CommunityEffort #SocialResponsibility Subscribe Channel :- https://bit.ly/3mEVBUT रविवारी शासकीय सुट्टीचा दिवस असतानाही सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालये व स्मशानभूमीमध्ये सुमारे अडीच हजार श्री सदस्यांनी एकाचवेळी सकाळी सात ते दहा या वेळेत स्वच्छता मोहिम घेतली. यामुळे शहरातील प्रमुख शासकीय कार्यालये व स्माशनभूमीचा परिसर स्वच्छ व सुंदर दिसून आला. दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्यावतीने १ मार्च २०२६ रोजी सोलापूरात ही मोहिम घेण्यात आली. पद्मश्री पुरस्कार सन्मानित महाराष्ट्र भूषण डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन दादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मदिनानिमित्त स्वच्छता अभियान घेण्यात आले. या उपक्रमाअंतर्गतच सोलापूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सर्व समाजाच्या स्मशानभूमी आदी ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यामध्ये सोलापूर शहर व परिसरातील जवळपास २५ ठिकाणी स्वच्छता मोहीम श्री सदस्यांकडून करण्यात आली. या अभियानात प्रतिष्ठानच्या वतीने एकूण ६३ वाहनांतून कचरा गोळा करुन त्याची महापालिका प्रशासनाच्या साहयाने विल्हेवाट लावण्यात आली. यावेळी ३५ ट्रॉली, १२ छोटा हत्ती, ४ टेम्पो, ७ डंपर, ३ अॅपेच्या माध्यमातून कचरा संकलीत करण्यात आला. यावेळी शहर व शहर परिसरातील समर्थ बैठकीतील सदस्यांनी स्वच्छता अभियानात सहभाग घेतला. यासाठी सदस्यांनीच झाडू फावडे, टिकाव, टोपली आदी साहित्य आणले होते. हॅन्डगोल्ज व मास्क परिधान करुन यावेळी सदस्यांनी सर्वत्र स्वच्छता केली. शासकीय कार्यालयात गेल्या कित्येक वर्षापासून अडगळीत असलेला मोठा कचरा यावेळी सदस्यांनी कशाचीही तमा न बाळगता केवळ काही तासात गोळा केला. त्यामुळे सोलापूरकरांतून या अभियानाचे सर्वत्र कौतुक होत होते. ★Follow us, Share, Support★ Website:- http://yesnewsmarathi.com Facebook:- / yesnewsmarathi DailyHunt News:- https://m.dailyhunt.in/profile/yesnew... Twitter:- / yesnewsmarathi Shivaji Survase 9881748329 ★Contact us★ Mobile- 9881748329 Email:- yesnewsmarathi@gmail.com ★★★Watch our channel's popular playlists★★★ Advt • नववर्षाची सुरुवात करा वेदना मुक्तीने | राऊ... येस न्यूज मराठी युट्युब चॅनेल मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही १९ फेब्रुवारी २०१८ या शिवजयंतीच्या दिवशी पत्रकारितेच्या नव्या पर्वाला सुरूवात केलीय. मराठी भाषेला प्राधान्य देत संपूर्ण महाराष्ट्राच्या, देशाच्या तसेच जगाच्या बातम्या आम्ही आपणास या युट्युब चॅनेल द्वारे देत आहोत.