У нас вы можете посмотреть бесплатно Nagar Parishad Election |परळीत मुंडेंची प्रतिष्ठा पणाला तर अंबाजोगाईत नमिता मुंदडांचे सासरे जिंकणार? или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
#Parli #Ambajogai #NagarParishad #DhananjayMunde #PankajaMunde #Beed Maharashtra Local Body Election: राज्यातील नगरपरिषद निवडणुकांचे मतदान पार पडले असून २१ तारखेला निकाल लागू शकणार आहे. परळी नगरपरिषदेत प्रथमच मुंडे बहिण-भावंडे एकत्र येऊन प्रचार केला. अजित पवार गटाकडून पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी तर शरद पवार गटाकडून संध्या दीपक देशमुख रिंगणात उतरल्या होत्या. अंबाजोगाई नगरपरिषदेत दोन्ही प्रमुख उमेदवारांनी पक्षाचे चिन्ह नाकारून स्वतंत्र आघाडी स्थापन केली. भाजप आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते राजकिशोर मोदी आमनेसामने होते. या दोन्ही निवडणुकांबाबत अंबाजोगाईच्या वरिष्ठ पत्रकारांचे मत काय? आमचे प्रतिनिधी रोहिदास हातागळे यांनी जाणून घेतलेले खास विश्लेषण पाहा. 👉 निवडणूक विश्लेषण 👉 मुंडे कुटुंबाची राजकीय रणनीती 👉 स्वतंत्र आघाड्या vs पक्षीय उमेदवार 👉 अंबाजोगाई आणि परळीचा राजकीय समीकरणांवर प्रभाव व्हिडिओ आवडल्यास Like, Share आणि Subscribe करायला विसरू नका! #MHT010 Follow us on : Google News : https://news.google.com/publications/... Facebook: / mumbaitak Instagram: / mumbaitak Twitter: / mumbai_tak • Marathi News (मराठी न्यूज) | मराठी बातमी |... #maharashtra #marathi #marathinews #MumbaiTakNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.