У нас вы можете посмотреть бесплатно आमचा येशू महान _ New Marathi Christian Worship Gospel Song_Brother Ashu Ingole ❤️✝️ или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
आमचा येशू महान _ New Marathi Christian Worship Gospel Song_Brother Ashu Ingole ❤️✝️ 🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀🌀 Song Written by _ Brother Ashu Ingole ✝️🙏🏻 गीत:- आमचा येशू महान _🎻🎻 बुद्धिवंत आले, ज्ञानी ही गेले, पण कोणी तारले नाही, तलवारी घेऊन राजे ही आले, पण कोणी वाचले नाही. प्रभू येशूने नम्र होऊनी, प्रेमाची ज्योत लावली, आपल्या अगाध बुद्धीने त्याने, जगाची नौका तारली. दयेचा राजा, प्रेमाचा महासागर, आमचा येशू महान..❤️ अहंकाराच्या युक्तीने येथे, माणुसकी ही हरवली होती, स्वार्थाच्या त्या अंधारात सारी, दुनिया ही भरकटली होती. येशूने मग ज्ञानाचा तो, सुंदर दिवा प्रकाशला, भरकटलेल्या पापी जीवा, तारणाचा मार्ग दाखवला. दयेचा राजा, प्रेमाचा महासागर, आमचा येशू महान..❤️ मोठमोठ्या त्या सम्राटांनी, रक्ताचे येथे पाट वाहिले, तलवारीच्या जोरावर त्यांनी, फक्त विनाशच पाहिले. शांतीचा राजा येशूने मात्र, नम्रतेने सर्वांना जिंकले, द्वेष सोडुनी हृदयाला, प्रेमाच्या धाग्यात गुंफले. दयेचा राजा, प्रेमाचा महासागर, आमचा येशू महान..❤️ गर्वाच्या त्या शिखरावरती, शहाणे स्वतःच फसले, मृत्यूच्या त्या गडद छायेत, कुणा न रक्षण लाभले. येशूने मग क्रूसावरती, अपुले बलिदान दिले, मरणाच्या त्या पाशातून, मानवाचे प्राण वाचवले. दयेचा राजा, प्रेमाचा महासागर, आमचा येशू महान..❤️ शक्तीने जे जमले नाही, ते प्रेमाने करून दाखवले, ममतेने अन करुणेने, दुःखी जीव सावरले. तारणहाराच्या या कृपेने, जीवन सर्वांचे सावरले, प्रभू येशूच्या चरणापाशी, साऱ्या जगाने सुख पाहिले. दयेचा राजा, प्रेमाचा महासागर, आमचा येशू महान.. दयेचा राजा, प्रेमाचा महासागर, आमचा येशू महान..❤️ ❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️ #yeshugeet #yeshumasihsong #yeshusong #yeshua #yeshukegeet #yeshukevachan #yeshumasihkiprarthna #yeshumashih #christianbible #jesuslovesministry #biblehindimessage #jesusministry #bible #jesusshort #jesustrendingvideo #newtestament #jesus 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻