У нас вы можете посмотреть бесплатно 1 तासात अस्सल मराठमोळी गुढीपाडव्याची थाळी | बिना कांदा-लसूण सात्विक थाळी | Gudipadva Thali Vaishali или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
1 तासात अस्सल मराठमोळी गुढीपाडव्याची थाळी | बिना कांदा-लसूण सात्विक थाळी | Gudipadva Thali Vaishali आज आपण गुढीपाडव्यानिमित्त बिना कांदा लसूण (३-४ जणांसाठी) मराठमोळी सात्विक थाळी बनवतोय... थाळी साठी लागणारे साहित्य : वरण - भात तुरीची डाळ १/२ वाटी तांदूळ १ वाटी हळद मीठ ओल्या नारळाची चटणी नारळाचे काप १/२ वाटी कोथिंबीर हिरवी मिरची ३-४ जिरे १/२ टी स्पून मीठ साखर कैरीचं लोणचं कैरीच्या फोडी १ कप तिखट २ टी स्पून मोहरीची पूड १ टे स्पून मीठ हळद १/४ टी स्पून तेल २ चमचे मोहरी १/४ टी स्पून हिंग २ चिमूट बटाट्याची भाजी उकडलेले बटाटे २ मोठे तेल २ - ३ टे स्पून मोहरी १/4 टी स्पून जिरे १/4 टी स्पून हिरवी मिरची १ टोमॅटो २ शेंगदाणा कुट २-३ टे स्पून तिखट १.५ टी स्पून हळद १/४ टी स्पून मीठ गरम मसाला १/२ टी स्पून कोथिंबीर बासुंदी तुप १ टे स्पून मिल्क पावडर ५ टे स्पून पिठीसाखर ४ टे स्पून कोमट पाणी १/४ कप दुध १/२ लिटर ड्राय फ्रुट्स चारोळी केशर च्या काड्या १०-१२ पुरी गव्हाचे पीठ २ कप रवा १ टे स्पून मीठ १/४ टी स्पून पोह्याचे पापड तेल पापड पालक भजी बेसन १ कप तांदळाचे पीठ १ टे स्पून पालक २ वाटी हिरवी मिरची २-३ तिखट १ टी स्पून हळद १/४ टी स्पून मीठ ओवा १ टी स्पून धने जिरे पूड १ टी स्पून सोडा २ चिमूट #Vaishalisreciepe#Gudipadvathali #Thalivaishali #Gudipadvaspecial #Thalirecipe #Padvathali #thalivaishalisrecipe #गुढीपाडवाथाळी #गुढीपाडवाथाळीवैशालीरेसिपी #थाळीवैशाली #वैशालीजरेसिपी #पाडवाथाळी #basundi #Puri #palak #aloomatarbhaji #loncha #chutney #papad #बिनाकांदालसूणथाळी #मराठमोळीथाळी #vaishalisrecipe #वैशालीरेसीपी For Collaboration Enquiries - [email protected] To subscribe - / vaishalisrecipes Follow on Instagram - https://www.instagram.com/vaishalisre... Follow on Facebook - / vaishalisrecipe