У нас вы можете посмотреть бесплатно Loknayak News | मंत्री गुलाबराव पाटलांचं ‘ते’ चॅलेंज बच्चू कडूंनी स्वीकारलं или скачать в максимальном доступном качестве, видео которое было загружено на ютуб. Для загрузки выберите вариант из формы ниже:
Если кнопки скачивания не
загрузились
НАЖМИТЕ ЗДЕСЬ или обновите страницу
Если возникают проблемы со скачиванием видео, пожалуйста напишите в поддержку по адресу внизу
страницы.
Спасибо за использование сервиса ClipSaver.ru
जळगांव मंत्री गुलाबराव पाटील आणि माजी मंत्री बच्चू कडूं यांच्यातील वाद शिगेला#gulabraopatil #bachhukadu #prahar #jalgaonnews #amravatinews Lokbayak News | मंत्री गुलाबराव पाटलांचं ‘ते’ चॅलेंज बच्चू कडूंनी स्वीकारलं @LoknayakNews #bachukadu जळगावात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू असलेल्या राजकीय संघर्षामध्ये आता पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि शेतकरी नेते बच्चू कडू यांच्यातील वाद शिगेला पोहोचला आहे. बच्चू कडू यांनी केलेल्या आंदोलनानंतर गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी पुढील आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यावर पालकमंत्री पाटील यांनी शुक्रवारी धरणगाव येथील एका कार्यक्रमात बच्चू कडूंना थेट आव्हान दिले. BYTE - गुलाबराव पाटील, पालकमंत्री जळगाव गुलाबराव पाटील यांनि दिलेल्या या आव्हानाला प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी देखील प्रतिउत्तर दिले आहे. बच्चू कडू यांनी मंत्री गुलाबराव पाटील यांचे आव्हान स्वीकारत म्हटले कि, “आम्ही येऊ तुमच्या घरी ५ तारखेला मी जळगांव मध्ये आहे पाहू ” असे प्रतिउत्तर दिले आहे. BYTE - बच्चू कडू, माजी मंत्री या दोन्ही नेत्यांमधील शाब्दिक युद्धामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेल्या या संघर्षाला आता वैयक्तिक वादाचे स्वरूप येत आहे. गुलाबराव पाटील आणि बच्चू कडू हे दोघेही शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र, या वादातून शेतकऱ्यांचे प्रश्न खरेच सुटतील का ? असा प्रश्न सामान्य जनता विचारत आहे.